Category कणकवली

कणकवली पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; घरफोडीचा गुन्हा 72 तासात उघड

कणकवली (प्रतिनिधी) : बँकेच्या ताब्यातील फ्लॅट फोडल्याच्या गुन्ह्यातील आरोपीचा अवघ्या 72 तासांत कणकवली पोलिसांनी छडा लावला असून आरोपी परशुराम आप्पा बांदिवडेकर,38 वर्षे,रा-कलमठ गावडेवाडी याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अनिल हाडळ व त्यांच्या पथकाने ही…

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत रोटरी क्लब कणकवली च्या वतीने वक्तृत्व स्पर्धा संपन्न

रोटरीयन दादा कुडतरकर यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ आयोजित केली वक्तृत्व स्पर्धा कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीचे औचित्य साधुन रोटरी क्लब कणकवली व शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीच्या विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला ‘ विद्यामंदिर प्राथमिक विभाग , विद्यामंदिर इंग्लिश मिडियम…

कणकवली तालुका व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष विशाल कामत भाजपात दाखल

आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : सामाजिक कार्यकर्ते कणकवली व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यापारी विशाल कामत यांनी आज आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. कणकवली येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात विशाल कामत…

गणपती साना जानवली नदीपुलाचे आ. नितेश राणेंच्या हस्ते 11 ऑक्टोबर रोजी लोकार्पण

बारमाही धबधबा आणि गार्डन चेही होणार उदघाटन माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहराला जोडणारा व गेली अनेक वर्ष सातत्याने मागणी होत असणारा कणकवली गणपती साना येथील जानवली नदीवरील दुहेरी वाहतुकीच्या पुलाचे काम पूर्ण झाले असून,…

कणकवली विधानसभा मतदार संघातून मनसेचा उमेदवार लढणार

कणकवली विधानसभा मनसे आढावा बैठक ; गावागावांत शाखा निर्माण कराव्यात , पदाधिका-यांच्या सुचना कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा स्वतंत्र उमेदवार असणार आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कणकवली विधानसभा मतदार संघातून मनसेचा उमेदवार जाहीर होईल. त्यामुळे…

शुक्रवारी कनेडीमध्ये रंगणार खेळ पैठणीचा

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन कॉमेडी क्वीन, महाराष्ट्र हास्य जत्रा फेम वनिता खरात आणि विशाखा सुभेदार यांची उपस्थिती कणकवली (प्रतिनिधी) : सदानंदवाडी मित्रमंडळ सांगवे यांच्यावतीने समाधी पुरुष हॉल, कनेडी येथे नवरात्रौत्सवानिमित्ताने आयोजित होम मिनिस्टर स्पर्धेचे उद्घाटन आमदार नितेश राणे…

उबाठात हिम्मत असेल तर महाविकास आघाडीतून बाहेर पडून स्वतःच्या ताकतीवर निवडणूक लढवून दाखवावी

भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आव्हान काँग्रेसवर डोळे वठारण्यापेक्षा आघाडीच्या कुबड्या फेकून द्या भाजप प्रत्येक निवडणूक स्वतःच्या हिमतीने लढतो आणि जिंकतो तुम्ही दसरा मेळाव्यात 288 जागा लढण्याची घोषणा करून हिम्मत दाखवा कणकवली (प्रतिनिधी) : भाजप…

कणकवली नगरपंचायत मध्ये भोंगळ कारभार

स्वच्छता निरीक्षकाकडून बेभरवशी आणि बेजबाबदार उत्तरे कणकवली (प्रतिनिधी) : नगरपंचायत चा कारभार सध्या प्रशासन चालवीत असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर कोणाचाही अंकुश नाही. नगरपंचायत स्वच्छता विभागाकडून दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या ग्रास कटर मशीन चे काम पन्नास टक्के देखील पूर्ण झाले नाही. व याला जबाबदार…

हरियाणा तो सिर्फ झांकी है .. महाराष्ट्र अभि बाकी है.!

हरियाणातील भाजपच्या विजयानंतर प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांची प्रतिक्रिया राष्ट्रवादी पवार गट मुस्लिम लीग चा बी पार्टनर श्री गणेश देवतेचा अपमान सहन करणार नाही, दिला इशारा कणकवली (प्रतिनिधी) : हरियाणा तो सिर्फ झांकी है .. महाराष्ट्र अभि बाकी है.!असे सांगत…

भरणी सरपंच अनिल बागवे सह ग्रा.पं.सदस्य आणि शेकडो कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणे यांनी केले भाजप पक्षात स्वागत ! गावच्या विकासासाठी आमदार नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून केला प्रवेश;सरपंच अनिल बागवे भरणी येथे जाहीर झाला पक्षप्रवेशाचा जाहीर सोहळा कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील भरणी गावचे सरपंच अनिल बागवे यांच्या सह…

error: Content is protected !!