Category कणकवली

नांदगाव तिठा येथे जि. प. शाळेची तिरंगा रॅली

कणकवली (प्रतिनिधी) : हर घर तिरंगा अभियान अंतर्गत १५ ऑगस्ट स्वतंत्र्याच्या पूर्वसंध्येला कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील उर्दू जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदगाव तिठा प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी तिरंगा रॅली नांदगाव तिठा उर्दू शाळा ते नांदगाव बाजारपेठ मधून पुन्हा शाळा अशी तिरंगा रॅली…

कणकवली नगरपंचायत च्या ध्वजारोहणाचा मान नळपाणी कर्मचारी सुभाष परब यांना

हळवल गावच्या परब यांचा कणकवली नगरपंचायतकडून सेवा निवृत्ती पर सन्मान कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत मार्फत तीन दिवस हर घर तिरंगा उपक्रमातर्गत नगरपंचायत कार्यालया समोर ध्वजारोहण करण्यात येत आहे बुधवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करण्याचा मान नळ योजना विभागात…

कनेडी कुंभवडे रस्त्याची चाळण

तात्काळ दुरुस्ती करा अन्यथा आंदोलन युवासेनेचा उपअभियंत्यांना इशारा कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील प्रजिमा २२ कनेडी सुभाषनगर ते कुंभवडे मुख्यरस्ता डांबरीकरण करणे हे काम करण्यात आले होते. परंतु सद्यस्थितीत पूर्ण रस्ता उखडून गेला आहे. पूर्ण रस्ता वाहतुकीसाठी खराब झालेला आहे.…

वन अमृत प्रकल्प प्रशिक्षणातून महिलांना आर्थिक समृद्धता लाभेल संजना सावंत

नरडवे येथे सिंधुदुर्ग वन अमृत प्रकल्प प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन संजना सावंत यांच्या हस्ते संपन्न कणकवली (प्रतिनिधी) : सावंतवाडी वन विभाग अंतर्गत सिंधुदुर्ग वन अमृत प्रकल्प प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ नरडवे इंग्लिश स्कूल नरडवे येथे जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या माजी अध्यक्षा संजना सावंत…

डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक सांस्कृतिक भवन वैभववाडी येथे रानभाजी महोत्सव व रानभाजी पाककला स्पर्धा आयोजित

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुका कृषी कार्यालय व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा वैभववाडी यांच्या वतीने बुधवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक सांस्कृतिक भवन वैभववाडी येथे रानभाजी महोत्सव व रानभाजी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली…

शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर यांचे आमदार वैभव नाईक कुटुंबीयांनी कणकवली निवासस्थानी केले स्वागत

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले विधान परिषदेचे आमदार , शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी आमदार वैभव नाईक, पत्नी स्नेहा नाईक, मुलगा राजवर्धन नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी शिवसेना…

संदेश पारकर यांच्याकडून बबली राणे कुटुंबियांचे सांत्वन

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील ओसरगाव ग्रामपंचायत माजी उपसरपंच बबली राणे, युवक कल्याण सहकारी पतसंस्थेचे दिलीप राणे, यांच्या मातोश्री श्रीमती अलका राणे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. उ.बा.ठा.शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी राणे कुटूबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी शिशिर…

सिंधुदुर्गातील मागासवर्गीय स्मशानभूमींचा प्रश्न मार्गी लावा

जनता दरबारात पालकमंत्री चव्हाण यांचे माजी नगरसेवक गौतम खुडकर यांनी वेधले लक्ष कणकवली (प्रतिनिधी) : सामाजिक न्याय विभागाकडून चालू आर्थिक वर्षात 13 हजार 539 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून याद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मागासवर्गीय स्मशानभूमींचा विकास करावा. स्थानिक ग्रामपातळीवरील अनास्थेमुळे…

पोलिस भरतीत ई.डब्ल्यू.एस.अंतर्गत मराठा किती ?

आमदार नितेश राणे यांनी वस्तुस्थिती दर्शक यादी आणली बाहेर मराठा समाजाचे आंदोलन हे माराठ्यांसाठीच हवे,कोणा तिसऱ्यांसाठी नको; आमदार नितेश राणे यांनी सुनावले कणकवली (प्रतिनिधी) : नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीत मराठा समाजाच्या मुलांना ई.डब्ल्यू.एस.च्या आरक्षणाचा फायदा मिळालेला नाही. बीड जिल्ह्यात ई.डब्ल्यू.एस.…

शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांचा वाढदिवस शिवसेना शाखेत साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उपनेते तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघप्रमुख आमदार रवींद्र फाटक यांचा वाढदिवस कणकवली शिवसेना मध्यवर्ती शाखेत जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. आ. रवींद्र फाटक यांचा 15 ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपूर्त…

error: Content is protected !!