कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील ओसरगाव ग्रामपंचायत माजी उपसरपंच बबली राणे, युवक कल्याण सहकारी पतसंस्थेचे दिलीप राणे, यांच्या मातोश्री श्रीमती अलका राणे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. उ.बा.ठा.शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी राणे कुटूबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी शिशिर परुळेकर, सुमित नाडकर्णी, गौरव गव्हाणकर, आदी उपस्थीत होते.
संदेश पारकर यांच्याकडून बबली राणे कुटुंबियांचे सांत्वन











