रेल्वे केबल चोरीप्रकरणातील आरोपीला सात दिवस पोलिस कोठडी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली बॅ. नाथ पै नगर येथील रेल्वे ट्रॅक्शनच्या वर्कशॉपमधील खोलीच्या शटरचे लॉक कोणत्यातरी हत्याराने तोडून आतील २ लाख ३४ हजार किंमतीचे तांब्याच्या तारेचे बंडल व कंडक्टरचे तुकडे चोरल्या प्रकरणी कणकवली पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातील हंबीरराव सावळा गोसावी (४०,…








