Category कणकवली

असलदे गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य – खा. नारायण राणे

असलदे गावाच्यावतीने नवनिर्वाचित खा. नारायण राणे यांचा सत्कार कणकवली (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणूकीत माझ्या यशात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सिंहाचा वाटा आहे. असलदे गाव या लोकसभा निवडणूकीत माझ्या पाठीशी राहत चांगले मताधिक्य दिले. त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी ऋणी आहे. आपल्या कुटुंबातील माणसे…

युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने STS परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाने ISRO सफर

15 गुणवंत विद्यार्थी विमान सफरी ने देणार इस्रो ला भेट कणकवली (प्रतिनिधी) : युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा २०२४ मधील 4 थी,6वी व 7 वी या प्रत्येक इयत्तेतील सिंधुदुर्ग जिल्हा गुणवत्ता यादी तील प्रथम पाच अशा पंधरा…

कनकनगर रहिवासियांतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : कनकनगर येथील निधी प्रकाश सावंत ही विद्यार्थिनी दहावीत १०० टक्के गुण मिळवून जिल्ह्यात पहिली आली. याबद्दल तिचा तसेच कनकनगरमधील इतर दहा गुणवंत विद्यार्थ्यांचा कनकनगर रहिवासियांतर्फे सत्कार करण्यात आला. कनकनगर येथील दुर्गाराम हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात निधी सावंत,…

नलावडे, हर्णे यांना स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या घरात मतांसाठी पैसे द्यावे लागले

राज्यात महाविकास आघाडीचीच सत्ता येणार ; वैभव नाईक पालकमंत्री होणार आम्ही संघर्षातून राजकारण करतो तर नलावडे, हर्णे सत्तेसाठी निष्ठा दाखवतात माजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या नलावडेंनी घेतलेल्या गुप्त भेटीची सर्वानाच माहिती सुशांत नाईक, कन्हैया पारकर यांचे टीकास्त्र कणकवली (प्रतिनिधी) :…

नाईकांनी आमदारकीची शेवटची घटका एन्जॉय करावी – समीर नलावडे

कणकवली (प्रतिनिधी) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूकीत खा. नारायण राणेंना कणकवली शहराच्या इतिहासात नोंद होईल, १७१७ मतांचे मताधिक्य मिळाले. त्यामुळेच उबाठाचे नेते आ. वैभव नाईक आणि संदेश पारकर यांना खुले चॅलेंज देवून देखील त्यांनी स्विकारले नाही. केवळ पत्रकार परिषदा घेवून…

भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री , कलमठ सरपंच संदिप मेस्त्री यांना पितृशोक

जिल्हा बँक सेवानिवृत्त कर्मचारी चंद्रकांत मेस्त्री यांचे निधन कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कलमठ सरपंच तथा भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री यांचे वडील चंद्रकांत बाळकृष्ण मेस्त्री ( वय 65, रा कलमठ, सुतारवाडी ) यांचे अल्पशा आजाराने…

गोपुरी आश्रमास अस्मि कृतज्ञता सन्मान पुरस्कार

कणकवली (प्रतिनिधी) : मुलुंड, मुंबई येथील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘अस्मि’ प्रतिष्ठानच्या वतीने अस्मिता जयप्रकाश लब्दे यांच्या स्मृति प्रित्यर्थ दिला जाणारा ‘अस्मि कृतज्ञता सन्मान’ गोपुरी आश्रमास प्राप्त झाला आहे. गोपुरी आश्रमामार्फत सातत्याने सुरू असलेल्या विविध स्वरूपातील सामाजिक व…

वैश्य समाज कणकवली तालुकावतीने 16 जून रोजी गुणवंत विद्यार्थी सत्काराचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका वैश्य समाज मार्फत 10 वी 12 वी उत्तीर्ण विद्यार्थी,डॉक्टर, वकील, इंजिनियर, पोस्ट ग्रॅज्युएट अन तत्सम विद्यार्थ्यांचा सत्कार गुणगौरव समारंभ रविवार दिनांक 16 जून 24 रोजी सायंकाळी 3-30 वाजता योगीराज भालचंद्र महाराज आश्रम सभागृहात आयोजित केला…

विरता साहस मातृभूमीप्रेमाचे जाज्वल्य प्रतीक म्हणजे महाराणा प्रताप – अजयकुमार सर्वगोड

कणकवली (प्रतिनिधी) : महाराणा प्रताप म्हणजे विरता साहस आणि मातृभूमीप्रेमाचे जाज्वल्य प्रतीक आहेत. महाराणा प्रताप यांचा मातृभक्ती चा वारसा आज संपूर्ण भारतवासीयांना मार्गदर्शक असल्याचे सांगत कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी महाराणा प्रताप यांच्या स्मृतीस अभिवादन केले. महाराणा राजा प्रताप यांची…

ग्राहक पंचायत कणकवली च्या वतीने होणार गुणवंतांचा सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : गाहक पंचायत महाराष्ट्र तालुका शाखा कणकवलीची वार्षिक सभा ज्येष्ठ नागरिक सेवा संघ कार्यालय बॅडमिंटन हाॅल कणकवली येथे सिताराम कुडतरकर जिल्हा संघटक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेत विषय पत्रिकेनुसार सर्व विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सचिव…

error: Content is protected !!