Category कणकवली

नाटळ ग्रामसभेत दोन गटात झाली हाणामारी

नाटळ ग्रामपंचायत येथील ग्रामसभेत झालेल्या हाणामारीतील जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात केले दाखल कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नाटळ ग्रामपंचायत च्या ग्रामसभेमध्ये दोन गटांमध्ये आज जोरदार राडा सकाळी ११ : ४५ वाजण्याच्या सुमारास झाला यामध्ये दोन्ही गटातील काहीजण जखमी झाले आहेत.…

एनडीए मध्ये येण्यासाठी उद्धव ठाकरेंची लंडन मध्ये बैठक

मोदींवर टीका कराल त्या ऐवजी लंडन च्या बैठकीचे व्हिडीओ, फोटो जाहीर करू पराभवाच्या भीतीने विरोधकांची शेंबड्या पोरासारखी रडारड आमदार नितेश राणेंचा प्रहार कणकवली (प्रतिनिधी) : अपेक्षेप्रमाणे विरोधकांची आणि इंडिया आघाडीची रडारड सुरू झाली आहे.संजय राजाराम राऊत ला निवडणूक आयोग म्हणजे…

जल जीवन अंतर्गत कुंभवडे गावात पाण्याच्या टाकीच्या बांधकामास कोर्टाची स्थगिती

कणकवली (प्रतिनिधी) : वादी कणकवली यांचे मेहरबान दिवाणी न्यायाधीशांचे कोर्टात सदर मिळकतीतील वादीच्या कब्जा भोगवट्यास हरकत अडथळा करू नये व कोणत्याही स्वरूपाचे टाकीचे व इतर बांधकाम हे करू नये अशी अज्ञार्थी ताकीद मिळणे करिता दावा दाखल केलेला आहे सदर दाव्याच्या…

माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंनी वायरमन ना केले मोफत रेनकोट वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील 13 वायरमन ना आज शुक्रवारी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या मार्फत मोफत रेनकोट व एक महिला वीज कर्मचाऱ्याला छत्री देण्यात आली. पावसाळ्यात या कर्मचाऱ्यांमार्फत कणकवली शहरातील विद्युत पुरवठा अखंडित सुरू ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असतात.…

खारेपाटण चेकपोस्टवर विना परवाना बंदुकी सह जिवंत काडतुसे हस्तगत

आलिशान कारसह शिकारी पोलीसांच्या जाळ्यात कणकवली (प्रतिनिधी) : खारेपाटण चेकपोस्टवर अवैध बंदुकीसह जिवंत काडतुसे सोबत बाळगलेल्या काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून आलिशान कार सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. ही कारवाई 30 मे रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कणकवली पोलिसांनी…

विजयभाऊंचे समाजसेवेचे व्रत जोपासणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली – संदेश पारकर

स्व. विजयराव नाईक यांचा नववा स्मृतिदिन साजरा ३०० नागरिकांची नेत्रतपासणी तर ६० जणांवर करण्यात आली मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया वडिलांच्या समाजकार्याचा वारसा जपण्याचा प्रयत्न -आ. वैभव नाईक कणकवली (आनंद तांबे) : स्व. विजयराव नाईक यांनी विविध क्ष्रेत्रात केलेले समाजहिताचे काम आजही…

विविध प्रश्नांबाबत आ. वैभव नाईक उद्या घेणार जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट

नागरिकांच्या समस्या, अडचणी असतील तर उपस्थित राहण्याचे केले आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक हे उद्या गुरुवार दि. ३० मे २०२४ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहेत. त्याचबरोबर…

कृषी विभागाचा हलगर्जीपणा ; युवासेनाप्रमुख सुशांत नाईक आक्रमक

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील काही भागांमध्ये चक्रीवादळाने 15 दिवसांपूर्वी मोठे नुकसान झाले. यात फळबागायतीचे देखील मोठे नुकसान झाले. या फळबागायतींचे पंचनामे कृषी सहाय्यकांमार्फत झाल्यानंतर याचा अहवाल तहसीलदार व जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाला पाठवण्याची गरज होती. मात्र जिल्हा कृषी अधिकारी…

भरणी बौद्ध विकास मंडळ मुंबई आणि ग्रामीण शाखा तसेच पंचशिला महिला मंडळ आयोजित

तथागत गौतम बुद्ध आणि विश्वभूषण डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंतीमहोत्सव संपन्न कणकवली (प्रतिनिधी) : भरणी बौद्ध विकास मंडळ मुंबई आणि ग्रामीण शाखा तसेच पंचशिला महिला मंडळ भरणी यांच्या वतीने तथागत गौतम बुद्ध आणि विश्वभूषण डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंतीमहोत्सव भरणी…

महसूल विभागाच्या रेंगाळलेल्या कामाबाबत आ. वैभव नाईक यांनी कुडाळ तहसीलदार यांना सुनावले खडेबोल

कणकवली (प्रतिनिधी) : महसूल विभागाअंतर्गत नागरिकांना आपली कामे करताना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आणि महसूलच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तहसील कार्यालय येथे भेट दिली. प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसीलदार विरसींग वसावे यांच्यासमवेत त्यांनी बैठक घेतली. यावेळी रेशन…

error: Content is protected !!