Category कणकवली

राज्यातील प्रत्येक नागरिकाचे रक्षण करण्यास महायुती सरकार सक्षम

अंबानिंच्या घराबाहेर स्फोटके ठेवून वसुली करणारे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे सलमान खान घराबाहेरील फायरिंगवर आमदार नितेश राणेंची प्रतिक्रिया डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबीयांचा सर्वात मोठा अपमान संजय राऊत ने केला सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : अभिनेता सलमान खान च्या घराबाहेर…

भाजप नेते,केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस केले अभिवादन

कणकवली बुद्ध विहार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अर्पण केला पुष्पहार कणकवली (प्रतिनिधी) :स्वातंत्रता, समता व बंधुता या मूल्यांचा पुरस्कार करणारे, समाजसुधारणेचे अग्रणी, अर्थतज्ज्ञ, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज कणकवली बस स्थानक…

राजन तेली यांच्या त्या स्टेटस ची जोरात चर्चा

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सावंतवाडी विधानसभेतील भारतीय जनता पार्टी च्या नियोजित सभा कोणाच्या तरी हट्टामुळे 2 वेळा रद्द झाल्या. कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेऊन सभेचे नियोजन केले होते.माझ्या सर्व कार्यकर्त्याना झालेल्या त्रासाबद्दल मी मनापासून माफी मागतो हे माजी आमदार राजन तेली यांचे…

केंद्रीयमंत्री राणेंच्या साथीला पत्नी नीलम राणे प्रचार रिंगणात ; अवघे राणे कुटुंब इलेक्शन मोडवर

हक्काचा खासदार निवडून देण्यासाठी नारीशक्ती ची करणार एकजूट सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : लोकसभा निवडणूक अगदी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या मैदानात प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. केंद्रीयमंत्री राणेंच्या साथीला…

स्वतः च्याच कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश दाखवून नेत्यांच्या डोळ्यात धूळफेक

लोरे नरामवाडी येथील उबाठा सेनेच्या युवा कार्यकर्त्यांनी भाजपा प्रवेश केलेच्या वृत्तावर चंदू रावराणे यांचे टीकास्त्र कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत फोंडाघाट येथे झालेल्या भाजप च्या कार्यकर्ता मेळाव्यात स्वतः च्याच…

लोरे गावातील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

फोंडाघाट महायुती मेळाव्यात केला पक्षप्रवेश फोंडाघाट (प्रतिनिधी) : तालुक्यातील फोंडा येथील आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात लोरे नरामवाडी येथील उभाटा सेनेच्या युवा पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षप्रवेश केला.राकेश मांडवकर, सिद्धेश धुमक, रमेश पाष्टे, सुजय पाष्टे, सौरभ राणे, शुभम धुमक, अजय मांडवकर,…

छत्रपतींच्या गादीचे पुरावे मागणाऱ्या संजय राऊत ला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जाब का विचारला नाही ?

छत्रपतींच्या गादी चा सर्वाधिक अपमान संजय राऊत ने केलाय भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणेंचा प्रहार सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : संजय राजाराम राऊत याने आज छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महराजांच्या गादीचा अपमान कसा झाला याची मुक्ताफळे उधळत होता. याच संजय…

दिगवळे तील उबाठा सेनेचे सचिन देसाई भाजपात दाखल

कणकवली (प्रतिनिधी) : दिगवळे बामंदेवाडी येथील उबाठा सेनेचे कार्यकर्ते सचिन कृष्ण देसाई यांनी आज कनेडी येथील मेळाव्यात भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन सचिन देसाई यांनी हा प्रवेश केला. केद्रीय उद्योग मंत्री…

व्यापारी प्रवीण म्हापसेकर यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील व्यापारी प्रवीण म्हापसेकर ( वय 52, रा,विद्यानगर , विद्यामंदिर हायस्कुल नजीक ) यांचे आज सकाळी हार्ट अटॅक ने निधन झाले. प्रवीण म्हापसेकर हे वैद्यकीय उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात मागील काही दिवस दाखल झाले होते. आज…

दिविजा वृद्धाश्रमात पारंपारिक पद्धतीने नव-वर्षाचे स्वागत

आजी-आजोबांनी उभारली रोग्यदायी व भरभराटीची गुढी कणकवली (प्रतिनिधी) : 9 एप्रिल रोजी दिविजा वृद्धाश्रमात पारंपारिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात पारंपारिक पोशाख घालून आजी आजोबांनी आणि दिविजा वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांनी अगदी थाटामाटात नव-वर्षाचे( गुढीपाडव्याचे ) स्वागत केले. सनई चौघड्याच्या गजरात आजी-आजोबांनी दिविजा…

error: Content is protected !!