Category कणकवली

आचरेकर प्रतिष्ठानच्या ‘मच्छिंद्र कांबळी’ स्मृति नाट्य महोत्सवाला उद्यापासून प्रारंभ

कणकवली (प्रतिनिधी) : वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली गेली 46 वर्ष सांस्कृतिक चळवळ राबवित आहे. कणकवली आणि परिसरातील नाट्यप्रेमींसाठी ही एक पर्वणी असून या माध्यमातून समाज भान देण्याचे काम संस्थेकडून केले जात आहे. संस्थेच्या प्रतिवर्षी होणाऱ्या कायमस्वरूपी उपक्रमांमधील नाट्य उत्सव…

ह्यूमन राईटच्या वतीने देवरुख पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक अमितकुमार यादव यांचा संघटनेच्या वतीने स्वागत सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने देवरुख पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्विकारलेले तसेच यापूर्वी कणकवली येथे कार्यरत असलेले अमितकुमार यादव यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करुन स्वागत करण्यात आले. यावेळी संघटनेच्या शिष्टमंडळाने देवरुख पोलीस स्टेशनला…

माधवबागच्या वतीने २५ फेब्रुवारी रोजी न्यूरोपॅथी ( फूट ) व डायबिटीस HbA1C तपासणी शिबिर

१५०० रुपयांची तपासणी होणार फक्त ३९९ रुपयांत कणकवली (प्रतिनिधी) : माधवबागच्या माध्यमातून डायबिटीक न्यूरोपॅथी व डायबिटीस एचबीएवनसी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर २५ फेब्रुवारीला सकाळी १० ते सायंकाळी ५.३० या वेळेत संस्थेच्या कणकवली, कुडाळ, सावंतवाडी येथील केंद्रात…

कनेडी हायस्कूल येथे गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी वस्तू वितरण सोहळा

कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. काॅलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी व बालमंदिर कनेडी या प्रशालेमध्ये मंगळवार दिनांक २० फेब्रुवारी २०२४…

बिजलीनगर वार्ड क्र 13 मध्ये खासदार विनायक राऊत यांच्या सौजन्याने हळदीकुंकू समारंभ संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांच्या मार्फत कणकवली तालुक्यात महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नगरसेवक वार्ड मधील बिजलीनगर येथे हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी मयुरी सुशांत…

छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आज तरुणांनी आत्मसात करणे काळाची गरज – रुजाय फर्नांडिस

कळसुली जि.प.शाळा नं.१ येथे शिवजयंती उत्साहात साजरी कणकवली (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने रयतेचे राजा होते.छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आज तरुणांनी आत्मसात करणे काळाची गरज आहे. शिवरायांची निती, जिजाऊंचे संस्कार व शिवरायांचे संघर्ष या सर्व बाबी बारकाईने…

नमो चषक २०२४ कॅरम स्पर्धेचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

भाजप युवामोर्चातर्फे स्पर्धेचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्ष युवामोर्चा यांच्यातर्फे नमो चषक २०२४ चे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत ५६ स्पर्धकांनी सहभाग घेतला. कणकवली विधानसभा मतदारसंघातून कॅरम स्पर्धेचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांनी कॅरम खेळत केले. यावेळी नंदिता…

रिक्षाचालक वासुदेव देवलकर यांचा प्रामाणिकपणा ; रस्त्यावर सापडलेला ४५ हजारांचा मोबाईल केला मालकाच्या स्वाधीन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील रिक्षाचालक वासुदेव शंकर देवलकर रा. तरंदळे पटेलवाडी यांना एस एम हायस्कुल समोरील सुपारीबाग समोर रस्त्यावर वनप्लस कंपनीचा ४५ हजार किंमतीचा मोबाईल आज सकाळी १० वाजता आढळला होता.त्यांनी रस्त्यावर सापडलेला ४५ हजारांचा मोबाईल पोलिस ठाण्यात अंमलदार…

कणकवली कॉलेजचा परेश मडव जेईई मेन मध्ये देशात अव्वल

कणकवली (प्रतिनिधी) : नुकत्याच जाहीर झालेल्या जेईई मेन परीक्षेत कणकवली कॉलेज, विज्ञान स्पेशल बॅच च्या कुमार परेश सतीश मडव याने देशातील टॉप चार टक्के विद्यार्थ्यांमध्ये येण्याचा मान पटकाविला. परेशने या परीक्षेत 96.50% परसेंटाइल गुण घेत या दैदिप्यमान यशाला गवसणी घातली.…

वाड.मय लेखन कार्यशाळेस उत्तम प्रतिसाद

कणकवली (प्रतिनिधी) : शि. प्र. मंडळाचे कणकवली कॉलेज कणकवली येथे कनक नियत कालिक विभागाच्या वतीने वाड.मय लेखन कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेन्द्र मुंबरकर होते.कार्यशाळेच्या प्रमुख अतिथी लेखिका आणि कवयित्री डॉ. सई लळीत उपस्थित होत्या. त्यांनी यावेळी विविध…

error: Content is protected !!