सकल मराठा समाजाच्या वतीने कणकवली येथे १९ रोजी शिवजयंती उत्सव

कणकवली (प्रतिनिधी) : सकल मराठा समाज, कणकवलीच्यावतीने शिवजयंती उत्सव १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. रविवार १८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता आमने सामने डबलबारी भजनाचा सामना देवगड,खुडी येथील…








