Category मालवण

ओटव नांदगाव प्रशालेच्या विध्यार्थ्यांची वर्षा सहल उत्साहात!

मसुरे (प्रितिनिधी) : जिल्हा परिषद शाळा ओटव नांदगाव या प्रशालेची वर्षा सहल वैभववाडी तालुक्यातील नापणे या ठिकाणी काढण्यात आली होती. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांनी सहलीचा आनंद घेतला.यावेळी केंद्रप्रमुख सद्गुरु कुबल , मुख्याध्यापक आनंद तांबे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष परब…

आंतरराष्ट्रीय शुटींगबॉल पंच अशोक दाभोलकर याना गुरूवंदना जीवनगौरव सन्मान पुरस्कार जाहीर!

मसुरे (प्रितिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जेष्ठ क्रीडा संस्कृती प्रचारक व भूतपूर्व शुटिंगबाॅल फेडरेशन पंच व स्पर्धा नियंत्रक श्री. अशोक गणेश दाभोलकर -मेस्त्री, दाभोली, वेंगुर्ला ह्याना त्यानी दिलेल्या क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल शिक्षण दिन व भूतपूर्व राष्ट्रपती डॉ.…

विज्ञान मेळाव्यामध्ये मुणगे हायस्कूलचे यश

मसुरे (प्रितिनिधी) : देवगड तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात मुणगे येथील श्री भगवती हायस्कूलने तृतीय क्रमांक मिळविला. तालुकास्तरीय विज्ञान मेळावा माध्यमिक विद्यालय जामसंडे येथे नुकताच झाला. यामध्ये तालुक्यातील चौदा शाळांनी सहभाग घेतला. त्यामधून मुणगे श्री भगवती हायस्कूलच्या वतीने भरड धान्य पौष्टिक आहार…

पोलिस बांधवाना रक्षा बंधन…!

यशराज प्रेरणा आचरा संघटनेचा अभिनव उपक्रम आचरा (प्रतिनिधी) : अन्याय अत्याचार, दुष्कृत्य करणार्याना शासन करण्यासाठी कार्यरत पोलीस बांधवांबद्धल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यशराज प्रेरणा आचराच्या वतीने आचरा पोलीसांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला. या वेळी आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस…

निर्भिडता आणि आत्मविश्वास वृध्दीगंत करा- सरपंच दिपक सुर्वे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

उद्योजक प्रकाश मेस्री यांच्या वाढदिवसा निमित्त चिंदर सेवा संघ आयोजित बालकथाकन स्पर्धा आर्यन अपराज, यशश्री खेडकर, रेणू शेतसंदी प्रथम तुषार परब, स्वप्निल गोसावी, सुचिता परब, भिमाशंकर शेतसंदी, विशाल गोलतकर या पंचरत्नाचा गौरव आचरा (प्रतिनिधी) : चिंदर सेवा संघाचे अध्यक्ष तथा…

सिंधू पुत्र भंडारी महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांना कोकण रत्न सन्मान 2023 पुरस्कार प्रदान..

मसुरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नारींग्रे गावचे सुपुत्र आणि अखिल भारतीय भंडारी महासंघ अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक नवीनचंद्र बांदिवडेकर यांना सिंधूरत्न कलावंत मंच आयोजित कोकण रत्न सन्मान 2023 हा राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच मुंबई दादर येथील शिवाजी नाट्यमंदिर येथे मान्यवरांच्या हस्ते…

श्रीमती नलिनी बागवे यांचे निधन

मसुरे (प्रतिनिधी) :देवगड तालुक्यातील मुणगे सावंतवाडी येथील श्रीमती नलिनी मारुती बागवे (९५ वर्ष) यांचे वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुलगे, मुलगी, सुना, पुतणे, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. येथील आंबा बागायतदार अशोक आणि लवू बागवे यांच्या मातोश्री तर…

अबब… आरोग्य केद्रांत आढळला कोब्रा जातीचा साप

भक्ष्याच्या शोधात साप आला चौके प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पमित्र अनंत बांबर्डेकर यांनी पकडून सोडले नैसर्गिक अधिवासात चौके (अमोल गोसावी) : चौके प्राथमिक आरोग्य केद्रांत रविवारी रात्री ड्यूटी वर असलेले परिचर श्री. संतोष चव्हाण यांना रात्री ८ वाजता साफसफाई करत असताना…

चौके हायस्कूल येथे तालुकास्तरीय विज्ञान मेळावा संपन्न

चौके (अमोल गोसावी) : अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान संस्था आयोजित मालवण तालुकास्तरीय विज्ञान मेळावा भ. ता. चव्हाण म. मा. विद्यालय चौके या ठिकाणी उत्साहात पार पडला. या मेळाव्यात टोपीवाला हायस्कुल चा विद्यार्थी कु. वेदांत शिवप्रसाद नाईक याने प्रथम तर भंडारी…

किरण मेस्त्री विजेता; भार्गव वरक उपविजेता

युवासेनेच्या वतीने आयोजित नारळ लढवणे स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद चौके (अमोल गोसावी) : आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून युवासेना मसुरे विभाग आयोजित नारळ लढवणे स्पर्धा युवासेना मसुरे विभाग यांच्यावतीने मसुरे देऊळवाडा येथे आयोजित केली होती. या स्पर्धेस उत्स्फुर्त प्रतीसाद मिळाला. स्पर्धेत…

error: Content is protected !!