स्मिता कम्प्युटर एज्युकेशन कट्टा येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न

चौके (अमोल गोसावी) : स्मिता कम्प्युटर एज्युकेशन कट्टा MKCL चे मान्यताप्राप्त अधिकृत कम्प्युटर सेंटर तर्फे मुलांच्या आरोग्याची दरवर्षप्रमाणेच या वर्षीही आरोग्य शिबिराचे आयोजन करून तपासणी करण्यात आली, त्यावेळी वरची गुरामवाडी कट्टा सरपंच शेखर पेणकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून व शिव…








