Category मालवण

नांदोस ग्रामपंचायतचे सभा तहकुबीचे षडयंत्र?

मालवण (प्रतिनिधी) : दिनांक 21 ऑगस्ट रोजी पुन्हा नांदोस गावाची ग्रामसभा कोरम अभावी तहकुब झाली. तहकूब झाली की तहकूब करण्यात आली हा महत्त्वाचा प्रश्न आहे. डिसेंबर 2022 मध्ये ग्रामसभेची नवीन बॉडी निवडून आल्यापासून नांदोस गावातील ग्रामपंचायतचा कारभार संशयास्पद झालेला आहे.…

आमदार वैभव नाईक व कुडाळ,मालवण वासियांच्या वतीने नारळी पौर्णिमा मोठया उत्साहात साजरी

मालवणात व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, आ. वैभव नाईक यांच्या हस्ते समुद्राला नारळ अर्पण कुडाळात रिक्षा संघटनेची भव्य रॅली; आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भंगसाळ नदीत नारळ अर्पण मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुका व्यापारी संघ, मच्छीमार व मालवण वासीयांच्या वतीने…

सर्जेकोट येथून मासेमारीला गेलेली पात नौका उलटून तिघांचा मृत्यू

मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील सर्जेकोट येथून मासेमारीला गेलेली जनता जनार्दन पात नौका रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास आचरा नजीकच्या समुद्रात दुर्घटना ग्रस्त होण्याची घटना घडली आहे. यात तिघांचा मृत्यू झाला तर एकाने पोहत येऊन पहाटे आचरा किनारा गाठल्याने त्याचे प्राण वाचले.…

मालवण तालुका ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शच्या सभेत विविध विषयांवरती चर्चा

मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुका ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शची सभा मालवण तालुकाध्यक्ष सुधीर धुरी यांच्या अध्यक्षतेखाली ९ ऑगस्ट रोजी अनेक विषयांवरती चर्चा करून अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.या सभेमध्ये प्रामुख्याने मालवण शहरातील विविध समस्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना संघटनेच्या वतीने निवेदन…

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कुडाळ मालवण तालुक्यांची १ कोटी ५५ लाख ३९ हजार रु. रक्कम सरकारने थकविली

गणेश चतुर्थी अगोदर निधी मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलन – आमदार वैभव नाईक मालवण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गुरांचा गोठा, सिंचन विहीर, बायोगॅस प्रकल्प, शेततळे, वृक्षलागवड कंपोस्ट खत/गांडूळ खत टाकी, कुक्कुटपालन शेड आदी…

दशावतारी कलाकार नंदकुमार चव्हाण यांना माजी खासदार निलेश राणेंनी दिला कुटुंबियांना आर्थिक मदतीचा हात दिला

मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील ओवळीये वायंगणीवाडी येथील दशावतारी कलाकार नंदकुमार बाबाजी चव्हाण यांचे नुकतेच अकाली निधन झाले. त्यामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून याची माहिती मिळताच भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांनी त्यांच्या कुटुंबियांना…

कार्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे… सेवा जनतेची….

डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या वतीने मालवण शहरात औषध फवारणी मालवण (प्रतिनिधी) : मालवण शहारात डासांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला असून हत्तीरोग रुग्ण सापडून आले आहेत. डासांचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासन स्तरावर योग्य उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांमधून…

मालवण समुद्र किनारपट्टी भागातील सर्व विद्युत वाहिन्या होणार भूमिगत

निविदा प्रक्रिया पूर्ण;लवकरच प्रत्यक्षात कामे होणार सुरू राष्ट्रीय चक्रीवादळ जोखीम शमन प्रकल्पा अंतर्गत ६७ कोटी २५ लाख रु निधी मंजूर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खास. विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश मालवण (प्रतिनिधी) : निसर्ग आणि तौकते चक्रीवादळात…

भाजपा मालवण शहर अध्यक्षपदी बाबा मोंडकर यांची नियुक्ती

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी नियुक्तीपत्र देत केले अभिनंदन मालवण (प्रतिनिधी) : भाजपा मालवण शहर अध्यक्षपदी विष्णु उर्फ बाबा मोंडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मालवण भाजपा कार्यालय येथे मोंडकर यांना नियुक्तीपत्र देत अभिनंदन केले. दरम्यान, संघटित…

रत्नसिंधू योजनेचा धनदांडग्यांसाठी वापर; मायनींगसाठी दिला ६० लाखाचा निधी

जिल्हाधिकारी यांचे मायनिंग व्यवसायिकाशी साटेलोटे असल्याचा आमदार वैभव नाईक यांचा आरोप मालवण (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांसाठी रत्नसिंधु योजना सुरु केली आहे. पर्यावरणक्षम शाश्वत विकास घडविणे, कृषि, फलोत्पादन व…

error: Content is protected !!