Category कुडाळ

शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आंग्रे,शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली सरंबळ गावातील नागरिकांनी जिल्हाधिकारी,जिल्हा अधिक्षक यांची घेतली भेट

जिल्ह्यातील व्हिडिओ गेम पार्लर मध्ये होणाऱ्या गैरप्रकाराबाबत निवेदनाद्वारे वेधले लक्ष कुडाळ (प्रतिनिधी) : शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आंग्रे,शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली सरंबळ गावातील ग्रामस्थ यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक यांची जिल्हाधिकारी कार्यालय येथे भेट घेतली. जिल्ह्यात…

चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ आयोजित जिल्ह्यातील नृत्य क्षेत्रातला पहिला “नृत्य सन्मान”पुरस्कार सोहळा २९ मार्च रोजी कुडाळ येथे

कुडाळ (प्रतिनिधी) : शासनमान्य संस्था चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नृत्य क्षेत्रातला पहिला “नृत्य सन्मान”हा पुरस्कार सोहळा शुक्रवार दि.29 मार्च 2024 रोजी सायं.ठीक 5.30 वाजता मराठा समाज हॉल कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. या पुरस्कार सोहळ्यामध्ये…

डॉक्टरेट प्रसाद गावडे यांचे कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी केले अभिनंदन

कुडाळ (प्रतिनिधी) : प्रसाद गावडे डॉक्टरेट झाले ! माझे अतिशय जवळचे मित्र प्रसाद गावडे हे डॉक्टरेट झाले याचा मला अतिशय मनस्वी आनंद झाला. प्रसाद गावडे हे गोर गरीब कामगारांसाठी त्यांना लाभ अणि हक्क मिळवून देण्यासाठी सातत्याने ते झटत असतात कामगार…

कुडाळ तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत आमदार वैभव नाईक यांनी मंजूर केलेल्या रस्त्यांच्या कामांचे शुभारंभ

पुळास, तेंडोली, बिबवणे, रांगणा तुळसुली, सोनवडे, कुंदे येथे कामांची भूमिपुजने संपन्न आमदार वैभव नाईक यांच्याप्रति गावागावात नागरीकांकडून काढले जात आहेत गौरवोद्गार कुडाळ (प्रतिनिधी) : मालवण मतदार संघात असे एकही गाव नाही ज्या ठिकाणी आमदार वैभवजी नाईक यांच्या माध्यमातून विकास काम…

अखेर शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्या पाठपुराव्याला यश

नेरूर वाघचौडी प्रकल्पग्रस्त शेतकरी शाम गावडे सह ग्रामस्थ यांच्या मागण्या अखेर औद्योगिक विकास महामंडळाकडून मान्य कुडाळ (प्रतिनिधी) : शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी उद्योगमंत्री उदयजी सामंत, शिवसेना नेते सिंधुरत्न समिती संचालक किरण उर्फ भैय्या सामंत यांचे नेरूर येथील वाघचौडी…

बिबवणे मांगलेवाडी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

कुडाळ (प्रतिनिधी) : आमदार वैभव नाईक यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत एन.एच ६६ ते बिबवणे मांगलेवाडी रस्ता ग्रा.मा. ४०६ खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी २ कोटी ८९ लाख रु. मंजूर केले आहेत. या कामाचे आ. वैभव नाईक यांच्या…

वेताळ बांबर्डे गावात भाजपला शिवसेनेचा धक्का

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश कुडाळ (प्रतिनिधी) : वेताळ बांबर्डे गावातील भाजपचे प्रमुख कार्यकर्ते बाळा म्हापणकर, नाना मेस्त्री, रजनीनाथ (राजू) बांबर्डेकर यांनी आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश…

वेताळ बांबर्डे गावात २७ लाखाच्या कामांचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाले भूमिपूजन

श्री वेतोबा मंदिराजवळ पेव्हर ब्लॉक, आंगणेवाडी वाघभाटले रस्ता, आणि श्री राममंदिर तेलीवाडी रस्त्याचा समावेश कुडाळ (प्रतिनिधी) : आमदार वैभव नाईक यांनी वेताळ बांबर्डे गावात श्री वेतोबा मंदिराजवळ पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी १० लाख रु, श्री राममंदिर तेलीवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरणासाठी १०…

कुडाळ शहरातील वरची कुंभारवाडी येथे गणेश घाट व नवीन बोरवेलचे आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

कुडाळ (प्रतिनिधी) : आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ शहरातील वरची कुंभारवाडी वॉर्ड क्र. १६ मध्ये गणेश घाटासाठी ५ लाख रुपये मंजूर केले आहेत. आणि त्याचबरोबर वरची कुंभारवाडी येथे नवीन बोरवेल मंजूर करून दिली आहे.या दोन्ही कामांची भूमिपूजने बुधवारी आ. वैभव…

आडेली झाराप साळगाव माणगाव या ४७ लाखाच्या रस्त्याचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाले भूमिपूजन

कुडाळ (प्रतिनिधी) : आमदार वैभव नाईक यांनी अर्थसंकल्प (बजेट) २०२२ अंतर्गत आडेली झाराप साळगाव माणगाव (इतर जिल्हा मार्ग ५३ ) रस्ता डांबरीकरण करणे या कामासाठी ४७ लाख रु.मंजूर केले आहेत. या कामाचे भूमिपूजन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.…

error: Content is protected !!