Category कुडाळ

नाबार्ड अंतर्गत ओरोस व ओरोस खुर्द-आवळेगाव येथे मंजूर झालेल्या पुलाच्या जागेची निलेश राणे यांच्याकडून पहाणी

रानबांबुळी ओरोस प्रजिमा ३७ रस्त्यावर दोन नवीन पुलांसाठी ३ कोटींचा निधी मंजूर कुडाळ (प्रतिनिधी): कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी ओरोस प्रजिमा-३७ मार्गावरील अत्यंत महत्वाच्या दोन पुलांना नुकतीच नाबार्ड अंतर्गत मंजुरी मिळाली आहे. गेली कित्येक वर्षे या ठिकणी उंच पातळीच्या पुलांसाठीची मागणी होती…

बॅ. नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या सानिका जाधव चे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश

कुडाळ (अमोल गोसावी) : आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत ‘डेव्हलपमेंट फाउंडेशन फॉर महाराष्ट्र’ तर्फे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे महाराष्ट्राचा दमदार वक्ता म्हणून जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .त्यामध्ये कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै फिजिओथेरपीच्या महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी सानिका…

आ. वैभव नाईक यांच्या कामाचे पोटशूळ असल्यानेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांची दडपशाही

शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांची टीका कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ ते मुंबई जाणाऱ्या शयनयान एसटी बस सेवेची माहिती जिल्ह्यातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचावी.त्याची जाहिरात व्हावी आणि हि सेवा निरंतर सुरु रहावी, एसटीचे उत्पन्न वाढावे.त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण…

निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नाबार्ड-29 अंतर्गत कुडाळ तालुक्यातील 3 पुलांसाठी 4.50 कोटी मंजूर

कुडाळ (प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायणराव राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नाबार्ड-२९ अंतर्गत कुडाळ तालुक्यातील एकूण ३ पुलांसाठी ४ कोटी ५० लक्ष एवढा निधी…

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत कुडाळ तालुक्यातील चार एसटी बस स्थानकांचे मूल्यांकन

कुडाळ ( अमोल गोसावी ) : हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियानाला सुरुवात झाली आहे. या अभियानांतर्गत बस स्थानकांचे मूल्यांकन केले जाते आणि या मूल्यांकनानुसार क्रमांक देऊन पारितोषिक दिले जाते दरम्यान कुडाळ तालुक्यामध्ये कुडाळ जुने एस.…

17 ऑक्टोंबर 2023 रोजी आमदार गोपीचंद पडळकर यांचा “धनगर जागर यात्रा” निमित्त सिंधुदुर्ग दौरा

सकल धनगर समाज व भटके विमुक्त जाती जमाती सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्ह्यात होणार धनगर जागर यात्रा समाज बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने राहण्याचे जिल्हा दौरा प्रमुख नवलराज विजयसिंह काळे यांचे आवाहन कुडाळ ( अमोल गोसावी ) : महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार…

नेरुर वाघोसेवाडी येथे अज्ञाताने रिक्षा जाळली

रिक्षा पूर्णपणे जळून खाक कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ तालुक्यातील नेरुर वाघोसेवाडी येथील सदानंद उर्फ नंदू खवणकर यांच्या घरासमोर लावलेली रिक्षा अज्ञात इसमानी जाळून टाकली आहे. ही रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाली आहे रात्री अडीच वाजताच्या सुमारास ही…

कुडाळमध्ये आ. वैभव नाईक यांनी चालविली एसटी शयनयान बस

नव्याने दाखल झालेल्या शयनयान बसचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उदघाटन कुडाळ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एसटी महामंडळाची विनावातानुकूलित शयनयान (स्लीपर) बससेवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु केली आहे. त्याअंतर्गत एकूण ६ बसेस उपलब्ध करण्यात आल्या असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून…

कुडाळ नगरपंचायत आयोजित पर्यावरण पूरक गणेश सजावट स्पर्धेत तुषार आजगावकर प्रथम

कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने स्वच्छता अभियानांतर्गत पर्यावरण पूरक गणेश सजावट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक तुषार विनायक आजगावकर, द्वितीय क्रमांक रामा मारुती गवळी, तृतीय क्रमांक केतन मालजी पवार यांनी पटकावले आहेत. या…

आंजिवडे येथील पंदारे कुटुंबीयांना शिवसेनेकडून आर्थिक मदत सुपूर्द

कुडाळ ( अमोल गोसावी ) : सावंतवाडी येथे गणेश चतुर्थीच्या काळात भजन आटपून घरी जात असताना राजवाड्यासमोरील भेडल्या माडाचे झाड अंगावर पडून कुडाळ तालुक्यातील आंजिवडे येथील दोघा तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यामुळे पंदारे कुटुंबियांवर मोठे संकट कोसळले.…

error: Content is protected !!