नारुर गावात पावसाने झालेल्या नुकसानीची आ. वैभव नाईक,प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसीलदार अमोल पाठक यांच्या समवेत केली पाहणी

नुकसानीचे पंचनामे करून नागरिकांना नुकसान भरपाई देण्याच्या प्रांताधिकारी, तहसीलदार यांना दिल्या सूचना कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ तालुक्यातील नारुर क नारुर गावात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने नदी नाल्यांना पूर येऊन शेतीचे, बागायतींचे नुकसान झाले. त्याचबरोबर सरनोबतवाडी येथील साकव…








