कुडाळ (प्रतिनिधी): कुडाळ अभिनवनगर येथील रहीवाशी अपर्णा अशोक जोशी 80 यांचे शुक्रवारी सायकाळी ऊपचार सुरु असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.आकाशवाणी चे सिधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी व कोकणनाऊचे कुडाळ प्रतिनिधी निलेश ऊर्फ बंड्या जोशी, शंशाक व ऊमेश जोशी यांची ती आई होत. पश्चात तीन मुलगे सुना नातवंडे व अन्य परीवार आहे.