Category कुडाळ

” शारीरिक सरावातील सातत्य निरोगी आयुष्याचा महामार्ग होय”

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल कुडाळ ( अमोल गोसावी ) : “शारीरिक व्यायामातील सातत्य राखणारी फिजिओथेरपी उपचार पद्धती हा निरोगी आयुष्याचा महामार्ग होय. औषधाचे दुष्परिणाम टाळून शारीरिक तंदुरुस्ती राखणारी वैद्यकीय उपचार पद्धती म्हणजे फिजिओथेरपी होय.” असे उद्गार सिंधुदुर्ग जिल्हा…

कुडाळ तालुक्यामध्ये डेंगू, मलेरियाच्या रुग्णांमध्ये झाली वाढ

आरोग्य विभागाचा सतर्कतेचे आवाहन कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ तालुक्यामध्ये सध्या डेंगू आणि मलेरिया यांचे रुग्ण वाढत असून कुडाळ शहरासह १० ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे येत्या गणेश चतुर्थी उत्सवामध्ये नागरिकांनी खबरदारी घेऊन ताप आल्यावर…

नेरूर येथील कलेश्वर मंदिरातील सप्ताहची काल्याने सांगता

कुडाळ (अमाेल गाेसावी) : तालुक्यातील नेरूर येथील श्री. देव कलेश्वर मंदिरात गेले ७ दिवस नाईक बंधू यांचा हरिनाम सप्ताह दरवर्षी प्रमाणे साजरा करण्यात आला. या हरिनाम सप्ताह मध्ये गावातून श्री. देव कलेश्वर मंदिर कडे हरिनामाच्या गजरात दिंडीचे आगमन होत असते.…

कुडाळमध्ये रंगणार कोकणातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव

मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांची मांदियाळी कुडाळ ( अमोल गोसावी ) : भाजप नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून येत्या शुक्रवार, ८ सप्टेंबर २०२३ रोजी कोकणातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव कुडाळ नवीन एसटी स्टँडच्या मैदानावर मोठ्या दिमाखात रंगणार…

भडगाव नदीवरील पुलाचे लोकार्पण

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून बजेट अंतर्गत २ कोटी ४० लाखांचा निधी मंजूर कुडाळ (अमोल गोसावी) : आमदार वैभव नाईक यांनी आपल्या कुडाळ-मालवण मतदारसंघासाठी भरघोस निधी मंजूर करून असंख्य छोटी-मोठी कामे पूर्णत्वास नेलेली आहेत. त्याचप्रमाणे भडगाव बुद्रुक येथील नदीवरील राज्यमार्ग…

माळगाव ग्रंथालयाची रंगभरण व निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न

चौके ( अमोल गोसावी ) : माळगाव पंचक्रोशी ज्ञानप्रसारक मंडळ ग्रंथालय, माळगावच्या वतीने शैक्षणिक उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या रंगभरण व निबंध स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेला माळगाव पंचक्रोशीतील माळगाव, वेरली, वडाचापाट, बिळवस या गावातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी…

५ सप्टेंबर रोजी कुडाळ येथे कार्यशाळेचे आयोजन

कृषि पायाभूत सुविधा निधी योजने अंतर्गत तालुका कृषि अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजन कुडाळ (अमोल गोसावी) : केंद्र सरकार पुरस्कृत आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF) योजना अंतर्गत दिनांक ०५/०९/२०२३ रोजी सकाळी १०.३० वा. सहकार महर्षी कै. शिवरामभाऊ जाधव…

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे असताना जालना येथे मराठा समाज आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज लांच्छनास्पद

अमानुष लाठीचार्जचा सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जाहीर निषेध -अमित सामंत कुडाळ ( अमोल गोसावी ) : जालना अंतरवाली सराटी येथे मराठा समाजामार्फत मराठा आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने पुकारलेल्या मराठा आक्रोश आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे मराठा समाजाचेच असताना आंदोलकांवर महायुती सरकार…

कुडाळ रेल्वे ट्रॅकवर आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह

कुडाळ (अमोल गोसावी) : कोकण रेल्वे मार्गावर गोव्याच्या दिशेने कुडाळ नाबरवाडी येथे आज सकाळी ११ च्या सुमारास अज्ञात व्यक्तीचा एक मृतदेह आढळून आला आहे. पोलीस तपासाअंती ही आत्महत्या असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. प्राप्त माहितीनुसार, गोव्याकडे जाताना कुडाळ…

कुडाळ नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदी किरण शिंदे यांची बिनविरोध निवड

कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ नगरपंचायतीच्या उप नगराध्यक्ष पदी उद्धव बाळासाहेब शिवसेना गटाचे किरण शिंदे यांची वर्णी लागली आहे. कुडाळ नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांनी दीड वर्षे पूर्ण करून आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यामुळे…

error: Content is protected !!