Category कुडाळ

…..तर परजिल्ह्यातील उमेदवारांनl जिल्ह्यातील शाळेत रूजू होऊ देणार नाही*

**जिल्ह्यातील स्थानिक डी.एड बेरोजगारांनाच घ्या राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा इशारा कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा हा डोंगराळ भागात वसलेला असून शैक्षणिक गुणवत्तेचे प्रमाण हे अतिशय चांगले आहे. दहावी बारावी मधे कोकण नेहमीं अव्वल अशा बातम्या बऱ्याच वर्तमान पत्रात…

पोल्ट्री व्यावसायिकांना मिळणार प्रति किलो १ रुपयाची दरवाढ

निलेश राणेंच्या यशस्वी मध्यस्थीनंतर रॉयल फुड कंपनीकडून सकारात्मक निर्णय कुडाळ (अमोल गोसावी) : रॉयल फूड कंपनीला कोंबड्यांचा पुरवठा करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांचे अनेक मागण्या कंपनीने मान्य केले असून प्रति किलो १ रुपयाच्या दरवाढी संदर्भात भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी…

माजी खासदार निलेश राणेंच्या हस्ते भंगसाळ नदिला नारळ अर्पण

कुडाळ येथे नारळी पौर्णिमा सण उत्साहात भाजपच्या वतीने शहरात रिक्षा मिरवणूक संपन्न कुडाळ (अमोल गोसावी) : नारळी पौर्णिमेनिमित्त भाजपच्या वतीने काढण्यात येणाऱ्या रिक्षा मिरवणुकीचा शुभारंभ भाजपचे कुडाळ व मालवण विधानसभा प्रभारी निलेश आणि यांच्या हस्ते भाजप कार्यालय येथे श्रीफळ वाढवून…

जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची जिल्हा ह्युमन राईटच्या वतीने सदिच्छा भेट

कुडाळ ( अमोल गोसावी ) : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन च्या वतीने जिल्ह्यातील नवनियुक्त जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची सदिच्छा भेट घेऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष राकेश केसरकर,उपाध्यक्ष मिलिंद धुरी,सचिव विष्णू चव्हाण, खजिनदार ॲड.मोहन पाटणेकर, सदस्य आनंद कांडरकर,सदस्य…

कुडाळ कुंभारवाडा शाळेने केले पोलिसांना राखीबंधन

कुडाळ ( अमोल गोसावी ) : जि. प. शाळा कुडाळ कुंभारवाडा यांनी रक्षाबंधनाचे औचित्य साधून पोलीस ठाणे कुडाळ येथे जाऊन अनोखे रक्षाबंधन केले. समाजातील सर्व घटकांचे रक्षण करण्याचे कार्य पोलिसांकडून होत असते. पोलिसांच्या या अहर्निश कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कुंभारवाडा…

कलाकार मानधन समिती सदस्यपदी सौरभ पाटकर यांची नियुक्ती

कुडाळ ( अमोल गोसावी ) : सिंधुदुर्ग जिल्हा वृद्ध कलाकार मानधन शिफारस समिती पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांच्या शिफारसीनुसार उपजिल्हाधिकारी श्री. रविंद्र मठपती यांनी गठीत केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी भाजपा कणकवली ग्रामीण चे मंडल अध्यक्ष तथा सुप्रसिद्ध डबलबारी भजनी बुवा…

भाजप पदाधिकाऱ्यांनी जनाची नाय निदान मनाची लाज बाळगावी : अमित राणे

कुडाळ (अमोल गोसावी) : भाजप आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या पदाधिकाऱ्यांकडून कुडाळ तालुक्यातील विकासकामांवरुन एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सुरू आहे. ठाकरे गटाचे कुडाळ शहर समन्वयक अमित राणे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांवर टीकास्त्र सोडताना, जनाची नाय निदान मनाची लाज बाळगा ! तलाठी परीक्षा…

तेंडोलीत ठाकरे गट-काँग्रेसला खिंडार, अनेक कार्यकर्ते भाजपात

कुडाळ ( अमोल गोसावी ) : तेंडोली गावातील सर्व विकासकामे भाजप पूर्णत्वास लावेल, अशी ग्वाही भाजप प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांनी तेंडोली येथे आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्यात दिली. शुक्रवारी संध्याकाळी तेंडोली येथे आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्यात ठाकरे शिवसेना कार्यकर्ते तसेच…

कट्टर शिवसैनिक विरोधकांच्या आमिषांना भुलणार नाहीत-अमरसेन सावंत

येत्या काळात कुडाळ मधील उर्वरित विकास कामे मार्गी लावणार -आ. वैभव नाईक शिंदे-फडणवीस सरकारला निवडणुकीत जनताच जागा दाखवेल- संजय पडते बांव,सोनवडे येथे आ. वैभव नाईक यांचा गाव भेट दौरा संपन्न कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.शिवसेना पदाधिकारी आणि…

कुडाळ आगारातील समस्या मार्गी लावणार -प्रभाकर सावंत

निलेश तेंडुलकर,दादा साईल यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांशी चर्चा कुडाळ (प्रतिनिधी): कुडाळआगरातील अनियमित सुटणाऱ्या विद्यार्थी फेऱ्याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी आगार बंद आंदोलन छेडले होते याची दखल घेत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आज सिंधुदुर्ग नगरी विश्रामगृह येथे ओरस मंडळ अध्यक्ष दादा…

error: Content is protected !!