Category कुडाळ

सर्व्हिस रस्ता बस शेड बांधकाम मिळण्याकरिता पावशी येथे ग्रामस्थांकडून आंदोलन

कुडाळ (प्रतिनिधी): पावशी येथे सर्व्हिस रस्ता बस शेड बांधकाम मिळण्याकरिता ग्रामस्थांकडून आंदोलन छेडण्यात आले. आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशी घोषणा देत पावशी ग्रामस्थांनी मुंबई गोवा महामार्ग रोखला. संबंधित अधिकारी वेळेत हजर न राहिल्याने पोलीस प्रशासनाला सुद्धा…

आंबोली सैनिक स्कूल येथे कराटे व योगा प्रशिक्षण शिबिर संपन्न

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा थाई बॉक्सिंग असोसिएशन सिंधुदुर्ग, सिलंबम (लाठी-काठी)असोसिएशन सिंधुदुर्ग, स्क्वॅश असोसिएशन सिंधुदुर्ग, नवजीवन योगा प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने आंबोली सैनिक स्कूल येथे कराटे व योगा प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन…

वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांचा मुख्य वनसंरक्षक आर एम रामनुजम यांच्या हस्ते गौरव

कुडाळ (प्रतिनिधी) : वन संरक्षण आणि वन्यजीव व्यवस्थापनात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कुडाळ चे वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांना काल ( ता.१) महाराष्ट्र दिनी मुख्य वनसंरक्षक आर.एम.रामानुजम यांच्या हस्ते कोल्हापूर येथे गौरविण्यात आले यावेळी कोल्हापूरचे उपवनसंरक्षक जी गुरुप्रसाद विभागीय वनाधिकारी सागर गवते,…

तेंडोली ग्रा.प. सदस्य कौशल राऊळ यांच्यासह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश

आमदार वैभव नाईक यांनी बांधले शिवबंधन तेंडोली भोमवाडी येथील अनलादेवी मंदिराकडे पेव्हर ब्लॉक बसविणे या कामाचे झाले भूमिपूजन

क्रेडाई सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदी श्री गजानन कांदळगावकर आणि सचिवपदी श्री अभिजीत जैतापकर यांची निवड

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ येथे पार पडलेल्या क्रेडाई सिंधुदुर्गच्या बैठकीत श्री गजानन कांदळगावकर यांची क्रेडाई सिंधुदुर्ग अध्यक्षपदी आणि सचिवपदी श्री अभिजित जैतापकर यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच खजिनदार पदी श्री अनिल साखळकर,उपाध्यक्षपदी शशिकांत पेडणेकर सहसचिवपदी श्री संकेत महाडिक आणि…

रिटायर्ड कर्मचाऱ्यांच्या पेंशन प्रश्नी रावजी यादव यांनी छेडले घंटानाद आंदोलन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): मे महिना उजाडला तरी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अद्याप मार्च महिन्याची पेन्शन मिळाली नसल्याने माजी सहाय्यक प्रशासन अधिकारी रावजी गंगाराम यादव यांनी जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर घंटानाद आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र शासनाने शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद, शासन अनुदानीत संस्थामधुन नियमित…

गांजा बाळगणाऱ्या कौस्तुभ चंद्रकांत देसाई ला 4 दिवस पोलीस कोठडी

आरोपी मूळचा वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा गावचा रहिवासी कुडाळ (प्रतिनिधी): एलसीबी च्या पथकाने 2 किलो गांज्यासह रंगेहाथ पकडलेल्या कौस्तुभ चंद्रकांत देसाई ( वय 47, मूळ रा.भुईबावडा, रिंगेवाडी सध्या रा.उद्यमनगर कुडाळ ) याला कुडाळ न्यायाधीश पी आर ढोरे यांनी 4 दिवस पोलीस…

शरद पवारांच्या निर्णयाने सिंधुदुर्ग राष्ट्रवादीत खळबळ

सायंकाळी तातडीची बैठक ; निर्णय मागे घेण्यासाठी करणार एकमुखी मागणी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची माहिती कुडाळ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी आत्ताच राजकीय निवृत्ती घोषणा केलेली आहे. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून आम्हाला ही गोष्ट मान्यच होऊ शकत नाही.…

एलसीबी पथकाने 2 किलो गांज्यासह आरोपीला पकडले रंगेहाथ

कुडाळ (प्रतिनिधी): कुडाळ शहरात आज सायकाळी ५ च्या सुमारास अनंत मुक्ताई हॉटेल समोर सार्वजनिक सुलभ शौचालय या ठिकाणी एक इसम दुचाकीवरून येऊन गांजा विक्री करणार आहे अशी गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास मिळाली त्यावरून सापळा रचून एका आरोपी…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ जनसंवादाची शताब्दी!

भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे वसंतस्मृती कार्यालय ओरोस येथे उपस्थित सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचा आज शंभरावा भाग प्रसारित झाला. त्या प्रसंगी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक बूथ वर भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्गच्या…

error: Content is protected !!