वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांचा मुख्य वनसंरक्षक आर एम रामनुजम यांच्या हस्ते गौरव

कुडाळ (प्रतिनिधी) : वन संरक्षण आणि वन्यजीव व्यवस्थापनात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कुडाळ चे वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांना काल ( ता.१) महाराष्ट्र दिनी मुख्य वनसंरक्षक आर.एम.रामानुजम यांच्या हस्ते कोल्हापूर येथे गौरविण्यात आले यावेळी कोल्हापूरचे उपवनसंरक्षक जी गुरुप्रसाद विभागीय वनाधिकारी सागर गवते, दक्षता वनरुत्त कोल्हापूर आदी उपस्थित होते या कार्यक्रमात देवसूचे वनपाल सदानंद परब, सावंतवाडीचे लेखापाल मृणाल कुलकर्णी मठ वनरक्षक सूर्यकांत सावंत आंबोली वनमजूर ज्ञानेश्वर गावडे यांना गौरवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!