कुडाळ रेल्वेस्थानक सुशोभीकरण कामात भ्रष्टाचार; बांधकामाला लागली गळती

२.५ कोटी रु. गेले पाण्यात;युवासेनेने आंदोलन करून केला पर्दाफाश गळती लागलेल्या ठिकाणी बांधले प्लास्टिक कापड कुडाळ (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २.५ कोटी रुपये खर्च करून कुडाळ रेल्वेस्थानकाचे सुशोभीकरण करण्यात आले. यावेळी सत्ताधाऱ्यांनी अद्यावत असे रेल्वे स्थानक उभारल्याचा गाजावाजा करून…








