हडपिड श्री स्वामी समर्थ मठात १३ डिसेंबर रोजी रक्तदान व मोफत नेत्र तपासणी शिबिर

स्वामी समर्थ मठ, देवगड पत्रकार मित्र व नॅब नेत्र रुग्णालय – देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम देवगड (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ- हडपीड येथे दत्तजयंती सोहळ्याचे औचित्य साधून शुक्रवार दि. १३…







