पुरळ हुर्शी डोंगरवाडी येथे उ.बा.ठा सेनेचे असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश

देवगड (प्रतिनिधी) : प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये श्रीपाद डोंगरकर, राजेंद्र डोंगरकर, अनिल डोंगरकर, दत्तप्रसाद डोंगरकर, श्रेयस दिलीप डोंगरकर, अनिल डोंगरकर, स्वप्निल डोंगरकर, विठोबा डोंगरकर यांचा समावेश आहे.

आमदार नितेश राणे यांनी मतदारसंघातील रस्ते वीज पाणी या सुविधा मार्गी लावल्या विकासाचा झंजावात म्हणजे काय नितेश राणे यांनी दाखवून दिले. पुरळ हुर्शी गावाचा विकास आमदार नितेश आणि नेतृत्वाखाली आम्ही करू शकू असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी रवी तिर्लोटकर पडेल मंडलाचे तालुकाध्यक्ष बंड्या नारकर भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!