Category सावंतवाडी

मळेवाड कोंडूरे गावासाठी मिळणार पाच विशेष कार्यकारी अधिकारी -हेमंत मराठे

सावंतवाडी (प्रतिनिधी) : गेले कित्येक दिवस विशेष कार्यकारी अधिकारी ही पदे रिक्त होती.यामुळे शेतकरी व विद्यार्थ्याना कागद पत्रांची झेरॉक्स प्रत सत्यप्रत करताना फार मोठे समस्या निर्माण होत होती.यामुळे भाजपच्या सर्वच कार्यकर्त्यांकडून व पदाधिकाऱ्यांकडून लवकरात लवकर विशेष कार्यकारी अधिकारी पदे भरावी…

शासनाने युवकांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे द्यावेेत

गजानन नाईक; पत्रकार संघ व अर्चना फांउडेशनच्या वतीने “त्या” युवकांचा सन्मान सावंतवाडी (प्रतिनिधी) : आपत्कालीन परिस्थितीत अडचणीत असलेल्यांना तात्काळ सहकार्य करणे सोईचे व्हावे यासाठी आपत्ती निर्माण होणार्‍या गावात किमान वीस युवकांचे पथक तयार करुन त्यांना शासनाकडुन आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यासाठी…

सावंतवाडी कवठणी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाकडून यशस्वी सुटका

रेंजर मदन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रेस्क्यू ऑपरेशन फत्ते सावंतवाडी (प्रतिनिधी): सावंतवाडी तालुक्यातील कवठणी गावातील सतीचीवाडी भागातील श्री. उमेश कवठणकर यांच्या घराजवळील विहिरीत आज पहाटेच्या दरम्यान पडलेल्या बिबट्याची सावंतवाडी वन विभागाकडून यशस्वी सुटका करण्यात आली. शुक्रवार 28 जुलै रोजी सकाळी 7…

आंबोली घाटरस्त्यावर लावणार रिफ्लेक्टर

सावंतवाडी (प्रतिनिधी) : आंबोली घाटात येत्या आठवडाभरात रिफ्लेक्टर व रेडियम लावण्यात येणार आहेत याबाबतचे आदेश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. याबाबतची माहिती भाजपचे युवा नेते संदीप गावडे यांनी दिली. त्या ठिकाणी…

आलिशान रेंज रोव्हर कार ने तिघांना उडवले

तळीराम चालकाला आंबोलीत कारसह पोलिसांनी घेतले ताब्यात सावंतवाडी (प्रतिनिधी) : दारुच्या नशेत गाडी चालवत जाताना दोन दुचाकी व एका कारला धडक देत रेंज रोव्हर चालक आंबोलीच्या दिशेने पळून गेला. मात्र, आंबोलीत फॉरेस्ट चौकीलगत एका पोलला धडक दिल्यानंतर आंबोली पोलिसांनी त्याला…

15 वित्त आयोग निधीतून मळेवाड राणेवाडी परबवाडी शाळेला कपाट भेट

सावंतवाडी (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेकडून 15 वित्त आयोग निधितुन मळेवाड राणेवाडी परबवाडी शाळेला कपाट भेट देण्यात आले आहे.यावेळी उपसरपंच हेमंत मराठे यांनी शालेय मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी ग्रामपंचायत कडून वेळीवेळी मदत करण्यात येणार असल्याचे सांगितले.मुलांनी खूप अभ्यास करुन आपल्या…

पोक्सो सारख्या गुन्ह्याकडे सावंतवाडी पोलिसांचे दुर्लक्ष ?

राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उठवला आवाज सावंतवाडी (प्रतिनिधी): तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला आहे. यात तिघांचा सहभाग असल्याची चर्चा आहे. त्यामुळे संबंधितांवर संशयितांसह हा प्रकार पाठिशी घालणाऱ्याच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या माध्यमातून आज येथील पोलीस…

विविध स्पर्धा परीक्षांत गायत्री येणगेचे धवल यश

वैभववाडी (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी २०२३ घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वि.मं.कोकिसरे बांबरवाडी ता. वैभववाडी शाळेची गायत्री अमोल येनगे हिने राज्यात ६ वा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त करून सुयश संपादन केले आहे.…

गजानन नाईकांमुळे रखडलेला अधिस्वीकृती चा प्रश्न सुटेल – अच्युत भोसले

सावंतवाडी (प्रतिनिधी): गजानन नाईक यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील पत्रकारांना एक आश्वासक चेहरा प्राप्त झाला आहे. त्यामुळे रखडलेला अधिस्विकृतीचा प्रश्न त्यांच्याकडुन नक्कीच मार्गी लावला जाईल, असा विश्वास भोसले नॉलेज सिटीचे संस्थापक अध्यक्ष अच्युत भोसले यांनी आज येथे केले. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारिता…

कोल्हापूर विभागीय अदिश स्वीकृती समितीवर सदस्य पदी निवड झाल्याबद्दल गजानन नाईक यांचा पत्रकार संघातर्फे सत्कार

सावंतवाडी (प्रतिनिधी) : कोल्हापूर विभागाच्या अधिस्वीकृती समितीवर सदस्य पदी ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक यांची निवड झाल्याबद्दल सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्यावतीने यांना शुभेच्छा देण्यात आल्या. पुष्पगुच्छ देऊन त्यांचे तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले महाराष्ट्र शासनाने…

error: Content is protected !!