डेगवे येथील शासकीय वनात खैराची चोरतोड करणाऱ्या गुन्हेगारांवर डेगवे ग्रामस्थांच्या मदतीने वन विभागाची कारवाई

डेगवे ग्रामस्थांनी वनसंरक्षणासाठी दिलेल्या कौतुकास्पद सहकार्यासाठी सावंतवाडी वन विभागाने मानले आभार तोड करणारे दोन्ही आरोपी मौजे-तळवडे, ता.सावंतवाडी येथील सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी वन परिक्षेत्राच्या अखत्यारीत असलेली मौजे डेगवे येथील शासकीय वनसर्व्हे क्रमांक-84, 85 मध्ये रात्रीच्या वेळी अपप्रवेश करून खैरझाडाची तोड…








