Category कोल्हापूर

उद्धव ठाकरे यांनी घेतली शाहू महाराजांची गळाभेट

फक्त प्रचार नाही विजयी सभेलाही येणार; उद्धव ठाकरेंनी मशाल पेटवली ! कोल्हापूर (प्रतिनिधी) : “मी शाहू महाराजांच्या प्रचाराला येणार असं मी त्यांना वचन दिले आहे. शिवसेना छत्रपती शाहू महाराजांना विजयी केल्याशिवाय गप्प बसणार नाही,” असं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे…

आदर्श आचारसंहितेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा राजकीय पक्षांच्या बैठकीत जिल्हाधिकारी, अमोल येडगे यांचे आवाहन

प्रतिनिधी (कोल्हापूर) : भारतीय लोकशाहीतील सर्वात मोठ्या उत्सवात राजकीय पक्षांनी सहकार्य करून आदर्श आचार संहिता भंग होणार नाही याची काळजी घेवून आदर्श आचारसंहितेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. कोल्हापूर जिल्हयातील सर्व राजकीय पक्षांची बैठक…

बेकायदेशीररित्या सुरु असलेली व्हिडीओ खेळगृहे आढळल्यास करमणूक कर कार्यालयाशी संपर्क साधा – सैपन नदाफ

शिरोळ येथील दोन व्हिडीओ खेळगृहे सील कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर,जिल्ह्यामध्ये करमणूक कर कार्यालयाकडून देण्यात आलेले व्हिडीओ खेळगृहाचे परवाने त्यांना मंजूर करण्यात आलेल्या पत्त्यावर असणे आवश्यक असून या कार्यालयाची कोणतीही परवानगी न घेता अन्य ठिकाणी स्थलांतरीत केले असल्यास अथवा अटी व…

वने व वन्यप्राणी आपल्या जीवनाचा आधार,वनसंपदा टिकवणे व वन्यप्राण्यांचे संरक्षण करणे प्रत्येकाचे कर्तव्य-पालकमंत्री हसन मुश्रीफ

वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक सहयाद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर यांच्या नियोजित नवीन कार्यालयाचे भूमीपूजन रोहन भिऊंगडे (कोल्हापूर) : वने व वन्यप्राणी आपल्या जीवनाचा आधार आहेत. वनसंपदा टिकवणे व वन्यप्राण्याचे संरक्षण करणे प्रत्येक मानवाचे प्रथम कर्तव्य आहे. जंगलातील वन्यप्राणी मानवी वस्तीत येत…

भटक्या कुत्र्याच्या चाव्याने तरुणीचा मृत्यू

महापालिकेच्या बेजबाबदार कारभारावर आप चे आसूड आंदोलन कोल्हापूर (प्रतिनिधी) : नागाळा पार्क येथील सृष्टी शिंदे या एकवीस वर्षीय तरुणीचा भटक्या कुत्र्याच्या चाव्याने रेबीज होऊन दुर्दैवी मृत्यू झाला. यांनतर शहरात संतापाची लाट उसळली. महापालिकेच्या बेजबाबदार कारभारामुळे तरुणीचा आरोप करत आम आदमी…

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकरिणीची जिल्ह्यात व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची नेमणूक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आगामी काळात पत्रकारांना ना नफा ना तोटा या तत्वावर सदनिका देण्याबरोबरच विविध योजना राबवून पत्रकार बांधवांसाठी कुटुंबकल्याण संस्थेची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष धीरज रुकडे यांनी दिली.या कार्यक्रमाला पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रेयस भगवान यांचे बहुमूल्य मार्गदर्शन…

पन्हाळगड-पावनखिंड मार्गाच्या विकास आराखड्यासाठी १५ कोटींचा निधी मंजूर

पावसाळ्यात मोहिमेत शेकडो शिवभक्तांची मुक्कामाची सोय होणार कोल्हापूर (प्रतिनिधी) : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या पावनखिंड परिसराचा प्रसंग इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला आहे. याच परिसराचा कायापालट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवसाठीच्या एकछत्र योजनेंतर्गत पावनखिंड मार्गावर…

रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खुदाई ;जोतिबा रोड वरील खरमाती हटवा – आप ची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्री अंबाबाई मंदिर येथील जोतिबा रोड येथे भुयारी गटर योजनेचे काम सुरु आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खुदाई केल्याने या रस्त्यावर खरमाती व मलब्याचे ढीग साचले आहेत. यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांना कसरत करावी लागत आहे. तसेच परिसरातील दुकानांच्या…

अवघ्या दहा दिवसांंत जुना राजवाडा पोलिसांनी केली मोहीम फते सहा तरुणांना घेतले ताब्यात

28 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त कोल्हापूर (प्रतिनिधी) : 14 फेब्रुवारी रोजी गुजरी इथल्या एका व्यापाऱ्याला मारहाण करून त्यांच्याकडील सुमारे 28 लाख 37 हजार रुपयांची रोकड देवकर पाणंद परिसरातून लंंपास केली होती. अवघ्या दहा दिवसांंत, या गुन्ह्याची पोलखोल…

मराठी पत्रकार संघाचा स्नेहमेळावा उत्साहात-लवकरच अधिवेशन घेणार जिल्हाध्यक्ष धीरज रुकडे

पुणे येथील ना नफा ना तोटा फ्लॅट प्रकल्पाचे कोल्हापुरातील पत्रकारांसाठी बुकिंग सुरू करणार कोल्हापूर(प्रतिनिधी) : कोल्हापूर येथील शिवाजी उद्यमनगर येथील सामानी हॉल येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच आयोजित स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या…

error: Content is protected !!