Category सिंधुदुर्ग

अनिल पाटील यांनी स्वीकारला सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारीपदी नियुक्त झालेले अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार माजी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडून स्वीकारला. जिल्हाधिकारी यांच्या दालनात श्री. पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्याची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख,…

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या तालुकास्तरीय सेतु केंद्राचे उद्घाटन

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या तालुकास्तरीय सेतु केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या केंद्रामध्ये नोंदणी व नूतनीकरणासह सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून दिलेल्या…

जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची वर्षभरातच बदली

अनिल पाटील सिंधुदुर्गचे नवे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग चे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची महाराष्ट्र राज्य फार्मिंग कार्पोरेशन पुणेच्या व्यवस्थापकीय संचालक पदी बदली झाली असून, हाफकिन चे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांची सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. किशोर…

अंतिम मतदार यादी शुक्रवारी जिल्हा निवडणूक विभागाने केली प्रसिद्ध

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : १ जुलै २०२४ या अहर्ता दिनांकावर आधारित अंतिम मतदार यादी शुक्रवारी जिल्हा निवडणूक विभागाने प्रसिद्ध केली आहे. यात लोकसभेपेक्षा सात हजार ४८७ मतदारांची वाढ होवून एकूण मतदार संख्या ६ लाख ७२ हजार ५३ एवढे मतदार झाले आहेत.…

छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार

राजकोट किल्ला पाहणीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे दैवत आहेत. प्रत्येकाला महाराजांच्या इतिहासाबद्दल अभिमान आहे. महाराजांच्या पराक्रमातून अनेकांना प्रेरणा मिळत असते. राजकोट येथे शिवरायांच्या नावाला साजेसे असे भव्य दिव्य स्मारक उभारले जाईल असे आश्वासन…

महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी खासदार संजय राऊत उद्या सिंधुदुर्गात

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची माहिती सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत हे मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी उद्या शुक्रवार दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजी सिंधुदुर्ग…

शिवपुतळा दुर्घटना .. मालवण मधील आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील होणार सहभागी

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे – अमित सामंत सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या दुर्घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने 28 ऑगस्ट रोजी पुकारलेल्या राजकोट येथील आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत…

छत्रपतींचा पुतळा कोसळणे हा छत्रपतींसह छत्रपती प्रेमींचा अपमान

चमकोगिरी करणाऱ्या सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केला निषेध सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचेच नव्हे तर अख्ख्या देशाची अस्मिता असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक एक वर्ष पूर्ण ही झाले नाही आणि आज ते बांधकाम…

कोल्हापूरसह २८ जिल्ह्यांना मुसळधारेचा यलो अलर्ट

राज्यात आजपासून सर्वत्र मुसळधार कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यात शनिवार ते मंगळवार या चार दिवसांत मान्सून जोरदार सक्रिय होत असून, राज्यातील सर्वच जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे, मुंबई, रत्नागिरी ,पालघरसह अनेक जिल्ह्यांना अतिमुसळधारेचा ऑरेंज अलर्ट,…

विद्यार्थ्यांनी ‘टेक्नो सॅव्ही’ बनावे – जिल्हाधिकारी किशोर तावडे

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. शिक्षण क्षेत्रात देखील तंत्रज्ञान रुजत आहे. शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा अधिक वापर केल्यास माहिती सहजपणे उपलब्ध होऊ शकत असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांनी ‘टेक्नो सॅव्ही’ बनण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले.…

error: Content is protected !!