Category सिंधुदुर्ग

अनिकेत विचलित होऊ नका! वादळ पचविण्यासाठी तयार रहा !! परमेश्वर तुमच्या पाठीशी उभा आहे !!!

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांच्या व्यक्तिमत्वाविषयी आपले मनोगत व्यक्त केले आहे. कार्यकारी अभियंता सर्वगोड म्हणतात की, आदरणीय अनिकेत विचलित होऊ नका!वादळ पचविण्यासाठी तयार…

आकाश फिश मिल अँड फिश ऑईल प्रा. लि. या कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात केळूस दशक्रोशी ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत उपोषण

सिंधुदुर्गनगरी ( प्रतिनिधी ) : ग्रामस्थांचा विरोध झुगारुन आकाश फिश मिल अँड फिश ऑईल प्रा. लि. या कंपनीच्या मनमानी कारभाराला महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ सहकार्य करीत असल्याचा आरोप केळूस दशक्रोशी ग्रामस्थांनी केला असुन या विरोधात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकारी…

स्वच्छ भारत दिवस साजरा

निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता महत्वाची – जिल्हाधिकारी अनिल पाटील स्वच्छता मोहिमेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद कसाल गावात ‘स्वच्छता रॅली’चे आयोजन; विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर जिल्हा म्हणून सर्वपरिचित आहे. जिल्ह्यातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटलेले असल्याने जिल्ह्यात…

पुतळा भ्रष्टाचार आरोप प्रकरणी पोलिसांच्या नोटीसीला आमदार वैभव नाईक यांचे उत्तर

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री व अधिकाऱ्यांवर केला आहे.त्यापार्शवभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली यांनी आमदार वैभव नाईक…

प्राथमिक शिक्षक संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट आक्रोश मोर्चा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : १५ मार्च २०२४ चा संचमान्यतेचा शासन निर्णय तसेच ५ सप्टेंबर चा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करावा या प्रमुख मागणीसह विविध मागण्याकड़े लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील विविध प्राथमिक शिक्षक संघटना एकत्र येत आज २५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र…

महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या ऍडव्होकेट अकॅडमी अँड रिसर्च सेंटर इमारतीचे 28 सप्टेंबर रोजी भूमिपूजन

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते होणार भूमिपूजन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र, गोवा चे अध्यक्ष ऍड. संग्राम देसाई यांचे उपस्थित राहण्याचे आवाहन सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीने “ऍडव्होकेट अकॅडमी अँड रिसर्च सेंटर” इमारतीचा भूमिपूजन…

शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या भ्रष्टाचाराचा दुसरा अध्याय

राजकोट मालवण येथे छत्रपती शिवाजीमहाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी घाईघाईत पुन्हा 20 कोटीचे टेंडर सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : मालवण राजकोट येथे लोकसभा निवडणूकीत फायदा व्हावा या उद्देशाने घाईघाईने उभारण्यात आलेला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्याचा इव्हेंट केलेला छत्रपती शिवाजीमहाराज…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ‘जनता दरबार’चे आयोजन

२५ ते २७ सप्टेंबर दरम्यान आयोजन नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तात्काळ सोडविणे, जनता व प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधणे तसेच जनतेच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करणे अशा विविध समाजोपयोगी हेतुसाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून…

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे दि. 25 ते 27 सप्टेंबर 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9.30 वाजता केसरी…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथाश्रम, कातकरी मुलांच्या वसतिगृहाला जीवनावश्यक वस्तू, धान्यवाटप

आर सी ग्रुप सिंधुदुर्ग ने सामाजिक उपक्रमांनी साजरा केला नामदार रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार श्री रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांनी…

error: Content is protected !!