भाजपा वेंगुर्ले च्या वतीने ” आजादी का अमृत महोत्सव ” अंतर्गत तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन

तालुक्यातील कार्यकारणी बैठकीत कार्यक्रमाचे नियोजन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्व देशवासीय एक भारत श्रेष्ठ भारताचा संकल्प आणि नवीन भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी पुर्णपणे कटिबद्ध आहेत . स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रम आणि संकल्प करुन साजरा करावा…








