सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : उद्या सकाळी ९ ते ९:३० वा. चहा व नाश्ता, सकाळी ९:३० ते ११.०० वा. मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना. सकाळी ११.०० वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आगमन. सकाळी ११.०० ११.०५ वा. दीप प्रज्वलन, ११.०५ ते ११.१० वा. विभागीय आयुक्त यांचे स्वागत, सकाळी ११.१० ते ११.१५ वा. प्रास्ताविक सकाळी ११.१५ ते ११.४० वा. विविध प्रकारचे लाभ वितरण (सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांना लाभ वितरण, नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई, कातकरी समाजातील लोकांना दाखले व इतर लाभार्थी यांना लाभ वितरण. सकाळी ११.४० ते ११.५० वा. महसूल सप्ताहातील पीपीटी सादरीकरण, सकाळी ११.५० ते १२.०० वा. सेवेत कार्यरत तसेच सेवानिवृत्त तहसिलदार यांचे मनोगत, दुपारी १२.०० ते १२.१० वा. अधिकारी / कर्मचारी यांच्यासोबत संवाद, दुपारी १२.१० ते १२.१५ वा. जिल्हाधिकारी यांचे मनोगत, दुपारी १२.१५ ते १२.२० वा. विभागीय आयुक्त यांचे मार्गदर्शन, दुपारी १२.२० ते १२.२५ आभार प्रदर्शन, दुपारी १२.२५ ते १२.३० वा. राष्ट्रगीत व कार्यक्रम सांगता, दुपारी १२.३० ते १.३० वा. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडून सर्वसाधारण विषयाबाबत पीपीटी सादरीकरण, दुपारी १.३० ते २.१० वा. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्याकडील तपासणी नोट रिडींग, दुपारी २.१० ते २.३० वा. हॉटेल लेमनग्रासकडे प्रयाण. दुपारी २.३० ते ४.०० वा. हॉटेल लेमनग्रास येथे राखीव. सांय. ४.०० वा. ते ७.२० वा. कुडाळ व सावंतवाडी येथे ई- पीकपाहणी व इतर अनुषंगिक पाहणी. सायं. ७.२० ते ७.५५ वा. हॉटेल अंकिता, वारखंड येथे राखीव. सायं. ७.५५ वा. मोपा विमानतळ गोवाकडे रवाना.