Category सिंधुदुर्ग

प्राथमिक शिक्षक पतपेढी अपचारी कर्मचारी सेवेतून बडतर्फ -अध्यक्ष नारायण नाईक यांची माहिती

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित सिंधुदुर्गनगरी या संस्थेच्या वेंगुर्ला शाखेत अपहार केलेल्या तत्कालीन शाखाधिकारी यास संस्थेच्या सेवेतून कायमस्वरूपी काढून टाकण्यात आले असून तसा बडतर्फी आदेश बजावण्यात आला आहे. तसेच सदर कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी…

सिंधुदुर्गातील बीएड बेरोजगार आक्रमक पवित्र्यात, भरतीत स्थानिकांना प्राधान्याची मागणी

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : गेली कित्येक वर्षे पवित्र पोर्टल प्रणालीच्या माध्यमातून रखडलेली शिक्षक भरती अखेरीस संपूर्ण महाराष्ट्रभर करण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे पवित्र पोर्टलला नोंदणी केलेल्या संस्थांना 10 उमेदवार पाठविण्यात आलेले आहेत परंतु या भरतीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक बी.एड. बेरोजगारांवर मात्र…

शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांना संजय आग्रे यांनी ठाणे येथे दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : शिवसेना उपनेते आमदार रवींद्र फाटक यांच्या 15 ऑगस्ट या वाढदिवशी शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी ठाणे येथे सदिच्छा भेट घेत अभिष्टचिंतन केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख बापू धुरी उपस्थित होते. देवगड तालुक्यातील मिठबाव गावचे सुपुत्र असलेले आमदार रवींद्र…

एलसीबी पोलीस निरीक्षक पदी सचिन हुंदळेकर यांची नियुक्ती

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्हा पोलिस दलाचे आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचे मुख्य अंग असलेल्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलीस निरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार सचिन हुंदळेकर यांचेकडे सोपविण्यात आला आहे. यापूर्वी त्यांनी कुडाळ सावंतवाडी पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक व सागरी सुरक्षा…

सिंधुदुर्ग मार्केट यार्ड चे स्वप्न पूर्ण ; नांदगाव रेल्वे स्टेशनलगत 5 हेक्टर जमीन केली खरेदी

2025 च्या हंगामात सिंधुदुर्ग मार्केट यार्ड मध्ये होणार शेतमाल खरेदी- विक्री सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढीसह दरडोई उत्पन्नवाढीला मिळणार चालना सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : खासदार नारायण राणे यांच्या मनात सिंधुदुर्ग वासीयांचे दरडोई उत्पन्न राज्यात पहिल्या 5 क्रमांकात आणायचा विचार असतो. त्याच…

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे साखळी उपोषण आंदोलन

12 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान छेडणार साखळी उपोषण आंदोलन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : भारतीय मजदूर संघ संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ यांच्यावतीने साखळी उपोषण आंदोलन सोमवार दिनांक 12 ऑगस्ट ते शनिवार दिनांक 17 ऑगस्ट दरम्यान आंदोलन करणार आहेत. आंदोलनाच्या…

जिल्हा बँकेची “बँक सखी” आता गावागावात कार्यरत होणार

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा बँक बँककिंग व्यवसाय बरोबरच जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील घटकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्याचे काम करीत आहे. या जिल्ह्यातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे करून त्यांच्यात आर्थिक सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी बँक नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे कारण महिलांना…

पोस्ट ऑफिस मध्ये मिळणार राखीसाठी स्पेशल लखोटे

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : भावा-बहिणींच्या अतुट प्रेमाचे प्रतीक म्हणून साजरा केला जाणारा रक्षाबंधनाचा सण यंदा १९ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने, या सणाची जय्यत तयारी सिंधुदुर्ग पोस्ट विभागाने केली आहे. लाडक्या बहिणींच्या राख्या सुरक्षितरीत्या भाऊरायापर्यंत पोहोचाव्यात यासाठी खास…

भाजपा चे ” हर घर तिरंगा ” अभियान

भाजपातर्फे सिंधुदुर्ग जिल्हयात घरोघरी तिरंगा ; जिल्ह्यातील प्रत्येक घरांवर राष्ट्रध्वज लावण्याचा संकल्प भाजपा च्या ” हर घर तिरंगा ” सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक पदी प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांची निवड सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये…

फळपीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चतुर्थीपूर्वी नुकसान भरपाई द्या

आमदार वैभव नाईक यांची राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी कृषी मंत्र्यांकडून तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या अवर मुख्य सचिवांना सूचना सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना आंबिया बहार सन २०२३-२४ करिता विमा नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना गणेश…

error: Content is protected !!