Category सिंधुदुर्ग

एलसीबी पोलीस निरीक्षक पदी सचिन हुंदळेकर यांची नियुक्ती

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्हा पोलिस दलाचे आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचे मुख्य अंग असलेल्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलीस निरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार सचिन हुंदळेकर यांचेकडे सोपविण्यात आला आहे. यापूर्वी त्यांनी कुडाळ सावंतवाडी पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक व सागरी सुरक्षा…

सिंधुदुर्ग मार्केट यार्ड चे स्वप्न पूर्ण ; नांदगाव रेल्वे स्टेशनलगत 5 हेक्टर जमीन केली खरेदी

2025 च्या हंगामात सिंधुदुर्ग मार्केट यार्ड मध्ये होणार शेतमाल खरेदी- विक्री सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढीसह दरडोई उत्पन्नवाढीला मिळणार चालना सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : खासदार नारायण राणे यांच्या मनात सिंधुदुर्ग वासीयांचे दरडोई उत्पन्न राज्यात पहिल्या 5 क्रमांकात आणायचा विचार असतो. त्याच…

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे साखळी उपोषण आंदोलन

12 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान छेडणार साखळी उपोषण आंदोलन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : भारतीय मजदूर संघ संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ यांच्यावतीने साखळी उपोषण आंदोलन सोमवार दिनांक 12 ऑगस्ट ते शनिवार दिनांक 17 ऑगस्ट दरम्यान आंदोलन करणार आहेत. आंदोलनाच्या…

जिल्हा बँकेची “बँक सखी” आता गावागावात कार्यरत होणार

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा बँक बँककिंग व्यवसाय बरोबरच जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील घटकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्याचे काम करीत आहे. या जिल्ह्यातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे करून त्यांच्यात आर्थिक सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी बँक नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे कारण महिलांना…

पोस्ट ऑफिस मध्ये मिळणार राखीसाठी स्पेशल लखोटे

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : भावा-बहिणींच्या अतुट प्रेमाचे प्रतीक म्हणून साजरा केला जाणारा रक्षाबंधनाचा सण यंदा १९ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने, या सणाची जय्यत तयारी सिंधुदुर्ग पोस्ट विभागाने केली आहे. लाडक्या बहिणींच्या राख्या सुरक्षितरीत्या भाऊरायापर्यंत पोहोचाव्यात यासाठी खास…

भाजपा चे ” हर घर तिरंगा ” अभियान

भाजपातर्फे सिंधुदुर्ग जिल्हयात घरोघरी तिरंगा ; जिल्ह्यातील प्रत्येक घरांवर राष्ट्रध्वज लावण्याचा संकल्प भाजपा च्या ” हर घर तिरंगा ” सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक पदी प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांची निवड सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये…

फळपीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चतुर्थीपूर्वी नुकसान भरपाई द्या

आमदार वैभव नाईक यांची राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी कृषी मंत्र्यांकडून तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या अवर मुख्य सचिवांना सूचना सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना आंबिया बहार सन २०२३-२४ करिता विमा नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना गणेश…

“माझी लाडकी बहीण” योजनेत आमदार नितेश राणे यांचा मतदारसंघ पहिल्या नंबरवर

जिल्ह्यात सर्वाधिक 49 हजार 597 प्रकरणे कणकवली मतदारसंघातून मंजूर आमदार नितेश राणेंनी अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधींना प्रोत्साहित केल्याचे फलित सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 1 लाख 36 हजार 527 प्रकरणे मजूर झाली आहेत. या मंजूर प्रकरणाच्या…

कोकण पट्टयातील चार जिल्ह्यांचे भंडारी समाजाचे महाअधिवेशन 25 ऑगस्टला रत्नागिरीत

मुंबई – गोवा महामार्गाला दानशुर भागोजीशेट कीर यांचे नाव देण्यात यावे चार जिल्ह्याच्या बैठकीत ठराव सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कोकण पट्टयातील चार जिल्ह्यांचे भंडारी समाजाचे महाअधिवेशन 2024 हे रविवार दिनांक 25.08.2024.रोजी सावरकर नाट्यगृह,श्रीमान भागोजीशेठ कीर पुण्यनगरी,रत्नागिरी येथे ठीक सकाळी 10.00 ते…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून मनीष दळवी यांनी खूप चांगले काम केले आहे. जिल्ह्यातील महिलांचा विचार करताना त्यांनी खऱ्या अर्थाने विकास घरोघर पोहोचविला आहे. त्यामुळे काळाची पाऊले ओळखणारा जिल्हा बँकेचे हे अध्यक्ष आहेत, असे गौरवोद्गार आमदार निरंजन…

error: Content is protected !!