मडुरेत संतप्त ग्रामस्थांनी बेकायदा खनिज वाहतूक रोखली

बांदा (प्रतिनिधी) : मडूरा डीगवाडी येथे बेकायदा खनिज वाहतूक संतप्त ग्रामस्थांनी रोखली. याबाबत सावंतवाडी तहसीलदार, मडुरा तलाठी यांना माहिती देण्यात आली. सावंतवाडी तहसीलदार यांच्या आदेशाने दुपारी सदर डंपर सावंतवाडी तहसील कार्यालयात नेण्यात आला. मडुरा तलाठी एन. आर. नाईक व पाडलोस…





