Category दोडामार्ग

साटेली-भेडशी वरचा बाजार खालचा बाजार येथील बेशिस्त वाहनांना पोलिसांचा दणका

दोडामार्ग (प्रतिनिधी) : कोकणातील गणेशोत्सव हा सर्वात महत्त्वाचा सण आहे. या सणासाठी आजूबाजूच्या खेडेगावातील अनेक लोक साटेली-भेडशी येथील बाजारामध्ये खरेदीसाठी येत असतात, अशावेळी बाजारामध्ये फार मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. आणखी अनेक बेशिस्त वाहन चालक हे त्यांच्या ताब्यातील वाहन सार्वजनिक…

कृषीरत्न गटाने बनवले घोटागेवाडीत अनोखे आकर्षण

दोडामार्ग (प्रतिनिधी) : आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी कीर्ती विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोटगेवाडी आणि ग्रामपंचायत घोटगेवाडी येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात प्रथम मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली. प्रशालेच्या मुलांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत व राज्यगीत सादर…

कळणे विद्यालयात अंमली पदार्थविरोधी जनजागृती

पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी केले मार्गदर्शन दोडामार्ग (प्रतिनिधी) : नूतन विद्यालय, कळणे येथे अंमली पदार्थ विरोधी सप्ताह निमित्त अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम व नवीन कायद्यांची ओळख याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती. सदर कार्यशाळेमध्ये 10 शिक्षक व 80 विद्यार्थी…

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त प्राथमिक शाळेत कृषी दिन साजरा; वृक्षारोपण आणि जनजागृती रॅली

दोडामार्ग (प्रतिनिधी) : वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त प्राथमिक शाळा घोटगेवाडी येथे कृषी दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला. त्यांनी शाळेच्या मैदानावर वृक्षारोपण करून कृषीचे महत्त्व सांगण्यासाठी जनजागृती केली. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक…

घोटगेवाडी येथे झाले कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे उद्घाटन

दोडामार्ग (प्रतिनिधी) : दोडामार्ग तालुक्यातील घोटगेवाडी येथे कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी उपस्थित उद्यानविद्या महाविद्यालय , मुळदे चे कृषी सहाय्यक अधिकारी हर्षद नाईक सर, दोडामार्ग तालुक्याचे कृषी पर्यवेक्षक प्रसाद खडपकर सर व घोटगेवाडी गावचे सरपंच…

सिद्धी भिडे चा जेष्ठ नागरिक संघाकडून सत्कार

बांदा (प्रतिनिधी) : कर्क रोगासारख्या दुर्धर आजारावर मात करत नीटच्या परीक्षेत उत्तुंग यश संपादन करणाऱ्या सिद्धी भिडे हिचा ज्येष्ठ नागरिक विकास मंच बांदाचे पदाधिकारी व सदस्य यांच्यावतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सिद्धीचे आई- वडील, ज्येष्ठ…

झाडाला गळफास लावून वृद्धाची आत्महत्या

दोडामार्ग (प्रतिनिधी) : दोडामार्ग तालुक्यातील आडाळी खोसमवाडी येथील काजूबागेत काजूच्या झाडाला गळफास लावून घेत वृद्धाने आत्महत्या केली. सुरेश अर्जुन सावंत ( वय 70, मूळ रा. आडाळी, खोसमवाडी, सध्या रा. सावर्डे, गोवा ) असे मयत इसमाचे नाव आहे. मयत सुरेश याचा…

शिवसेना नेते मा.खासदार विनायक राऊत उद्या दोडामार्ग येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

दोडामार्ग (प्रतिनिधी) : शिवसेना नेते मा. खासदार विनायक राऊत यांचा उद्या दि. १४ जून रोजी सकाळी ११:३० वाजता दोडामार्ग तहसीलदार कार्यालया समोरील राष्ट्रवादीचे नेते सुरेश दळवी यांच्या संकुलातील सभागृहात संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी महा विकास आघाडी तील…

साटेली भेडशीत खून

मयत इसम कोयना नगर सातारा मधील दोडामार्ग (प्रतिनिधी) : तालुक्यातील साटेली भेडशी येथील वामन संकुल इमारतीच्या आवारात अमर मनोहर देशमाने ( वय 50, रा.कोयनानगर सातारा ) याचा अज्ञात इसमाने डोकीत लाकडी फळीने वर्मी घाव घालून खून केल्याची घटना घडली आहे.…

त्या अज्ञात पुरुषाचा गळा आवळून केला खून

तिलारी नदीपात्रात सापडला होता मृतदेह मृताच्या उजव्या हातावर बालाजी लक्ष्मी ज्योती आणि डाव्या हातावर रेणुका नाव गोंदलेले दोडामार्ग (प्रतिनिधी) : तिलारी नदीपात्रात मणेरी येथे 30 ते 40 वर्षे वयाच्या अज्ञात पुरुषाचा मृतदेह 4 एप्रिल रोजी सापडला होता. पाण्यात बुडून मृत्यू…

error: Content is protected !!