कोकणातील जल पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या सोडविणेसाठी राज्य सरकार कटिबद्ध पर्यटन महासंघास सहकार्य करणार; बंदर विकास मंत्री-संजयजी बनसोडे

आचरा (प्रतिनिधी) : पर्यटन व्यावसायिक महासंघ कोकण अध्यक्ष विष्णू(बाबा) मोंडकर यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे बंदरे मंत्री श्री संजयजी बनसोडे यांची मुंबई येथे भेट घेण्यातआली यावेळी पर्यटन महासंघ मालवण शहर अध्यक्ष मंगेश जावकर, काका कुडाळकर कार्याध्यक्ष-राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्हा उपस्थित होते.…








