Category तळेरे

न्यू इंग्लिश स्कूल हेत येथे शाळेसाठी स्कूल व्हॅन प्रदान कार्यक्रम

तळेरे (प्रतिनिधी) : अरुणा खोरे पंचक्रोशी शिक्षण संस्था हेत मुंबईचे न्यू इंग्लिश स्कूल हेत येथे मान्यवरांच्या हस्ते शाळेसाठी स्कूल व्हॅन देण्यात आली. संस्थेचे सचिव रामचंद्र बाळकृष्ण फोंडके यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ बाळकृष्ण जयराम फोंडके यांच्या स्मरणार्थ शाळेसाठी स्कूल व्हॅन देण्यात…

स्वसंरक्षणाबरोबरच आत्मविश्वास जागृत करण्यासाठी कराटे प्रशिक्षण महत्वाचे -दत्तात्रय मारकड

तोंडवली बोभाटेवाडीत स्वसंरक्षण व संस्कार वर्गाचे उद्घाटन तळेरे (प्रतिनिधी) : मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी आणि बेभरवशाच्या युगात आत्मसंरक्षण करण्यासाठी ज्युदो -कराटे व तायक्वांडो सारखी एखादी तरी कला आत्मसात करणे गरजेची झाली असून निरोगी शरीरासाठी,स्वयं शिस्तीसाठी आणि आत्मविश्वास जागृत करण्यासाठी प्रत्येकाने मार्शल…

जागतिक पर्यावरण दिना निमित्त तळेरे नं.1मध्ये औषधी व मसाला वनस्पतीचे वृक्षारोपण

निसर्ग मित्र व पत्रकार मित्रपरिवार आणि प्रज्ञांगणचा स्तूत्य उपक्रम तळेरे (प्रतिनिधी) : निसर्ग मित्र परिवार तळेरे , पत्रकार मित्र परिवार तळेरे व प्रज्ञांगण यांच्या संयुक्त विद्यमाने 5 जून रोजी जि.प.आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं.1च्या परिसरात औषधी वनस्पती व मसाल्याचे पदार्थाच्या…

संतश्रेष्ठ श्री चोखामेळा माऊली समाधी दिन सोहळ्याचे उद्या असगणीत आयोजन

सिंधुदुर्ग जिल्हा हरिजन समाजसेवा संघातर्फे उपस्थित राहण्याचे आवाहन तळेरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा हरिजन समाज सेवा संघ आयोजित संतश्रेष्ठ श्री चोखामेळा माऊली समाधी दिन सोहळा आज दि.4 जून 2024 रोजी सकाळी स.9.30 वा. असगणी ता.मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे.…

कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी भाग्यश्री बिसुरे तर पर्यवेक्षकपदी शामसुंदर राणे

तळेरे (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डेच्य मुख्याध्यापकपदी एम एम.बी. एड असलेल्या मराठी विषयाच्या जेष्ठ शिक्षिका भाग्यश्री बापू बिसुरे यांची तर,पर्यवेक्षकपदी विद्यालयाचे गणित,विज्ञानचे शिक्षक शामसुंदर राणे यांची ज्येष्ठतेनुसार नेमणुक झाली आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.सी.कुचेकर व पर्यवेक्षक…

तळेरे येथे रविवारी शारदीय स्मृतिजागर : प्राचार्य शरद काळे स्मृती दिनाचे औचित्य !

तळेरे (प्रतिनिधी) : खारेपाटण विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य तथा कथाकार, ललितलेखक, कवी शरद काळे यांच्या व्दितीय पुण्यस्मृती निमित्त ‘शारदीय स्मृतिजागर’ हा विशेष कार्यक्रम रविवारी 26 मे रोजी तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाच्या डॉ. एम. डी. देसाई सांस्कृतिक भवन येथे आयोजित…

जेष्ठ कवी,गझलकार,पत्रकार स्व.मधुसूदन नानिवडेकर यांच्या जयंती निमित्त उद्या तळेरे येथे अभिवादन व कार्यक्रम

तळेरे (प्रतिनिधी) : दिवंगत जेष्ठ कवी, गझलकार, पत्रकार मधुसूदन नानिवडेकर यांच्या जयंती निमित्त उद्या शनिवार दि. १८ मे २०२४ रोजी सकाळी १० वाजता तळेरे येथील चैतन्य नर्सिंग होमच्या प्रांगणातील “मधुकट्टा” येथे अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच त्यानंतर त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी…

श्री आवळेश्वर मंदिर येथे २ व ३ मे रोजी विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळेरे (प्रतिनिधी) : कासार्डे-तांबळवाडी येथील श्री आवळेश्वर मंदिरात दि.२ व ३ मे रोजी विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. २ मे रोजी वाडीतील मुलाचे व महिलांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ३ मे रोजी श्री सत्यनारायण…

‘एन्एम्एम्एस्’ शिष्यवृत्तीसाठी कासार्डे माध्य.विद्यालयाचा सर्वेश कदम पात्र

तळेरे (प्रतिनिधी) : राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांच्यावतीने शैक्षणिक वर्ष सन 2023-24 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती एन्एमएमएस परीक्षेत कासार्डे माध्यमिक विद्यालयातील इ.८ वी तील कु.सर्वेश सतीश कदम हा विद्यार्थी या राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे.त्याने या परीक्षेत…

कासार्डे माध्यमिक विद्यालयातील ६८३ खेळाडूंचा ‘गुणगौरव’

खेळामुळे शिस्त निर्माण होते- संजय पाताडे तळेरे (प्रतिनिधी) : शिस्त हा शाळेचा आत्मा असतो त्यामुळे, प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेची शिस्त राखण्यासाठी काटेकोरपणे प्रयत्न करायला हवा.तसेच प्रत्येक खेळाला एक संहिता असते त्यामुळे खेळातून शिस्त निर्माण होत असते.खेळात यशापयश विचार न करता…

error: Content is protected !!