Category ओरोस

डाक विभागाकडून ढाई आखर राष्ट्रीय स्तरावरील पत्रलेखन स्पर्धा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : भारतीय डाक विभागामार्फत या वर्षी “ढाई आखर” या राष्ट्रीय स्तरावरील पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्पर्धेचा विषय “डिजिटल युगात पत्रांचे महत्व” असे असून मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील पत्र स्वीकारले जाणार आहे. हि स्पर्धा खुली असून…

क्षेत्रिय अधिकारी व क्षेत्रिय पोलिस अधिकारी प्रशिक्षण संपन

क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी जबाबदारी चोखपणे पार पाडावी – जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील कामाचे नियोजन करा; प्रत्येक काम वेळेत पूर्ण करा केलेल्या कामाचा नियमित अहवाल सादर करा सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : निवडणूक प्रक्रीयेदरम्यान क्षेत्रिय अधिकारी आणि क्षेत्रिय पोलिस अधिकारी यांची भूमिका महत्वाची…

स्वच्छ भारत दिवस साजरा

निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता महत्वाची – जिल्हाधिकारी अनिल पाटील स्वच्छता मोहिमेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद कसाल गावात ‘स्वच्छता रॅली’चे आयोजन; विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर जिल्हा म्हणून सर्वपरिचित आहे. जिल्ह्यातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटलेले असल्याने जिल्ह्यात…

सुरक्षा रक्षकांना खाकी वर्दी ; सुरक्षा रक्षकांनी केला जल्लोष

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सुरक्षा रक्षक विविध शासकीय आस्थापनांन मध्ये कार्यरत सुरक्षा रक्षकांना खाकी वर्दी मिळाल्या नंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग येथील सुरक्षा रक्षकांनी एकमेकांना मिठाई भरून केला आनंद व्यक्त कामगार मंत्री सुभाष खाडे यांनी सोमवार दिनांक 30/ ० 9 /…

राष्ट्रीय लोकअदालतीत ७८० प्रकरणे निकाली

१ कोटी ७९ लाख ८७९ रुपये तडजोड शुल्क जमा ओरोस (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमधून शनिवारी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत ७८० प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामधून तब्बल १ कोटी ७९ लाख ६८ हजार ८७९ रुपये तडजोड शुल्क जमा झाले. न्यायालयांमधून…

पालकमंत्र्यांच्या हस्ते पर्यटन लोगोचे अनावरण

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. जिल्ह्यात पर्यटकांची संख्या वाढावी, पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावेत यासाठी शासनातर्फे प्रयत्न केल्या जातात. याचाच एक भाग म्हणून केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने ‘स्वदेश दर्शन २.०’ उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत जागतिक पर्यटन…

महेंद्र माईनकर यांना पॅरिस येथे पी.एच. डी साठी शिष्यवृत्ती

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : तहसिलदार कार्यालय कणकवली येथील तलाठी लोरे या पदावर कार्यरत श्रीमती मंजिरी दत्तात्रय माईणकर, रा. साकेडी यांचा मुलगा महेंद्र माईणकर यांला कॉलेज डे फ्रान्स पॅरीस येथे पी.एच.डी साठी स्कॉलराशिप मिळाली असून तो पुढील शिक्षणासाठी पॅरीस येथे जात आहे.…

कोकणातील विकास कामांवर भर देणार

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची पत्रकार परिषदेत माहिती ओरोस (प्रतिनिधी) : शासन कोणत्या जिल्ह्यात कोणता विकास करणे गरजेचे आहे ? हे अभ्यासून त्यानुसार विकासावर भर देत आहे. त्याप्रमाणे सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. त्यासाठी पर्यटन विकासासाठी भर देवून रोजगारासाठी येथून होणारे…

उपसरपंच पेडणेकर यांच्या जाण्याने तळगावात उबाठाला फरक नाही

सरपंच लता खोत, शिशुपाल राणे यांची टीका ओरोस (प्रतिनिधी) : दोन दिवसांपूर्वी तळगाव उपसरपंच पेडणेकर यांनी भाजप पक्षात प्रवेशावेळी माजी खासदार विनायक राऊत यांनी गेल्या १० वर्षात तळगावात विकास कामे न झाल्याची खंत व्यक्त केली आहे. पण मुळात गेल्या १०…

शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या भ्रष्टाचाराचा दुसरा अध्याय

राजकोट मालवण येथे छत्रपती शिवाजीमहाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी घाईघाईत पुन्हा 20 कोटीचे टेंडर सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : मालवण राजकोट येथे लोकसभा निवडणूकीत फायदा व्हावा या उद्देशाने घाईघाईने उभारण्यात आलेला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्याचा इव्हेंट केलेला छत्रपती शिवाजीमहाराज…

error: Content is protected !!