Category ओरोस

१२ ते १४ या कालावधीत जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र जनता दरबार भरवणार – पालकमंत्री रवींद्र चव्हाण

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या सुटाव्यात तसेच त्यांचे मूलभूत प्रश्न निकाली निघावे यासाठी जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र जनता दरबार घेण्यात येणार आहे. १२ ते १४ या कालावधीत प्रत्येक मतदार संघासाठी पूर्ण एक दिवस हा कार्यक्रम होणार आहे. यासाठी…

विकास कामांच्या माध्यमातून जिल्ह्याचे रूप बदलण्याचे काम पालकमंत्री रवींद्र चव्हाण करीत आहेत – खासदार नारायण राणे

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा निसर्गरम्य आहे. त्याला साजेसे असे सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाचे शुशोभिकरण झाले आहे. त्याची स्वच्छता राखणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. तसेच येथील रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण करून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रोजगारासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे.…

ओरोस बुद्रुकचे तलाठी एस एम अरखराव निलंबित

तलाठी अरखरावने केली ६ लाख ५७ हजारांची अफरातफर ओरोस (प्रतिनिधी) : जमीन महसूल दस्ताची लोकांकडून वसूल केलेकी सुमारे साडेसहा लाखाच्या वरील रक्कम शासनाच्या तिजोरीत भरली नसल्याचा ठपका ठेवत जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गनगरी ओरोस बुद्रुक गावचे तलाठी एस एम अरखराव यांना निलंबित…

बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करावी; अन्यथा उपोषणास बसणार

बांधकाम कामगार कल्याणकारी महासंघाचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा ओरोस (प्रतिनिधी) : ग्रामसेवक युनियनच्या चुकीच्या आदेशानुसार ग्रामसेवकांनी बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र देणे बंद केले आहे. याबाबत योग्य तो तोडगा काढून बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करावी. अन्यथा १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार,…

सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज बंद पाडण्याचा घाट घालणाऱ्या सरकार विरोधात शिवसेनेचे जोरदार आंदोलन

आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली ओरोस येथे शिवसेनेने केली निदर्शने येत्या महिन्याभरात सोयी सुविधांची पूर्तता न झाल्यास उग्र आंदोलनाचा निवेदनाद्वारे दिला इशारा सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिंदे – फडणवीस सरकारकडून भोंगळ कारभार सुरु आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव…

मुस्लिम समाजाचा सर्व्हे करून शिक्षण नोकरीत ८ % आरक्षण द्या

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील मुस्लिम समाज सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय दृष्ट्या मागासलेला आहे. या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी मुस्लिम समाजाचे सर्वेक्षण करावे व मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांत ८ टक्के आरक्षण द्यावे. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)अल्पसंख्यांक…

त्या ग्रामसेवक व्हिडीओ विरोधात कारवाई करा अन्यथा स्वातंत्र्यदिनी घंटानाद आंदोलन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णया अन्वये ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देण्यास मनमानी पद्धतीने नकार देणाऱ्या मजूर ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई करावी. अन्यथा 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील नोंदीत…

उभादांडा हायस्कुल अनधिकृत बांधकाम विषयी आंदोलन बाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा वाघेश्वरवाडी येथील जमिनीमध्ये बेकायदा अतिक्रमण करून माध्यमिक शाळेचे अनधिकृत बांधकाम केलेले आहे. याबाबत सदर संस्थे विरुद्ध व अनधिकृत बांधकामाविरोधी न्यायालयात प्रकरणे न्यायप्रविष्ठ असताना संबंधित संस्था चालक व माजी विद्यार्थ्यांनी उपोषणासारखी कृती करणे चुकीचे आहे.…

विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सेवाज्येष्ठ शिक्षकामधून गुणवत्तेनुसार विज्ञान गणित विषयासाठी रिक्त पदांच्या मर्यादित पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्याचे शासनाचे निर्देश असताना सदर निर्देश डावलुन होत असलेल्या पदोन्नती विरोधात लक्ष वेधण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात…

खाजगी लक्झरी बसमधून सोन्याच्या स्मगलिंगसह, गोमांस, अमली पदार्थांची वाहतूक

माजी आमदार उपरकर यांनी आरटीओ अधिकाऱ्याना धरले धारेवर सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : लक्झरी बसमधून मालवाहतूक, गोवा बनावटीची दारू वाहतूक, अमली पदार्थ, सोने आणि गोमांस वाहतूक होत असल्याचा आरोप करत त्यावर कारवाई व्हावी. या मागणीसाठी आज माजी आ. परशुराम उपरकर यांच्या अध्यक्षतेखाली…

error: Content is protected !!