Category ओरोस

पुढील काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही सज्ज – प्रभाकर सावंत

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : भाजप जिल्हाध्यक्ष पद स्वीकारल्यावर आज वर्ष पूर्ण होत आहे. या कालावधीत भाजप लोकसभा, कोकण विभाग पदवीधर निवडणूक आणि निवडणुका झालेल्या २९ पैकी २२ ग्राम पंचायती जिंकला आहे. हे मी माझे भाग्य समजतो. पुढील काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची १९ जुलै रोजी ४१ वि वार्षिक सर्वसाधारण सभा

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधूदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, दि. १९ जुलै २०२४ रोजी दुपारी १२ वाजता सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने १ जुलै २०२४ रोजी ४१…

सिंधुदुर्गात १६ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट ; वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी १३ ते १६ जुलै या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. बहुतेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच या कालावधीत किनाऱ्यालगत ४५ ते ५५…

पोक्सोसह गँगरेप गुन्ह्यात आरोपी विलास गावित चा जामीन दुसऱ्यांदा फेटाळला

सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी) : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर गँगरेप केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी विलास लक्ष्मण गावित (वय 28, रा पेंढरी, तानसा, शहापूर, जि. ठाणे) याचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा जिल्हा न्यायाधीश डॉ सानिका जोशी यांनी…

नाशिवंत पाणी खवणे खाडीपात्रात सोडल्यामुळे ग्रामस्थांच्या जीवीतास धोका

कारवाई न केल्यास आंदोलनाचा खवणे ग्रामस्थानाचा इशारा सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : आकाश फिशमील व फीशऑईल ही कंपनीच नाशिवंत पाणी खवणे खाडीपात्रामध्ये सोडीत असुन त्यामुळे ग्रामस्थांच्या जीवीतास धोका निर्माण झालेला आहे, त्याबाबत योग्य ती कारवाई करावी अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा खवणे…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी उद्योग प्रशिक्षणाचे १८ जुलै रोजी सिंधुदुर्गनगरी येथील कृष्णा व्हॅली नोडल शाखेत प्रशिक्षण

ओरोस (प्रतिनिधी) : केंद्र शासन पुरस्कृत मॅनेज संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी व कृषी संलग्न पदविका, पदविधर, पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या नागरिकांसाठी कृषी उद्योग प्रशिक्षणाचे १८ जुलै रोजी सिंधुदुर्गनगरी येथील कृष्णा व्हॅली नोडल प्रशिक्षण शाखेत आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात कृषी…

सिंधुदुर्गात ६ ग्रामविकास अधिकाऱ्यांना विस्तार अधिकारीपदी तर १३ ग्रामसेवकांना ग्रामविकास अधिकारीपदी बढती

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी एन ई १३६ च्या पाठपुराव्याला यश जिल्हाध्यक्ष प्रशांत वर्दम यांनी जिल्हा परिषद प्रशासनाचे मानले आभार ओरोस (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डि.एन् .ई १३६ जिल्हा सिंधुदुर्ग च्या सततच्या पाठपुराव्यामुळे ६ ग्रामविकास अधिकारी यांना विस्तार…

निलेश राणे यांच्या कडून आंबेरी पुलाची पहाणी

जोडरस्त्यांच तत्काळ सुरू करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गात झालेल्या अतिवृष्टीमुळे कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्याला जोडणाऱ्या सर्वात महत्वाच्या निर्मला नदीवरील आंबेरी येथील जुन्या पुलाचा काही भाग खचून वाहतुक बंद झाली होती. सदरील ठिकाणी नवीन पूल उभारणी…

सोनवडे तर्फ हवेली येथील रवींद्र वामन घोगळे यांच अतिवृष्टीमुळे घर कोसळून नुकसान.

भाजपा नेते निलेश राणे यांच्याकडून तत्काळ अर्थीक मदत सुपूर्द ओरोस (प्रतिनिधी) : गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुडाळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून अनेक गावात याचा फटका बसला आहे. सोनवडे तर्फ हवेली येथील रवींद्र वामन घोगळे यांच्या…

बाधित कुटुंबीयांना अन्न, औषधे, निवारा कमी पडू देवू नका – खा. नारायण राणे

ओरोस (प्रतिनिधी) : जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याची भरपाई मी व पालकमंत्री रवींद्र चव्हाण शासनाकडून मिळवून देवू. कोकणातील घरे वेगळी असतात. त्यानुसार त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे खा. नारायण राणे यांनी जिल्हा प्रशासन…

error: Content is protected !!