Category मसुरे

श्री सरस्वती साईश्वरी संस्थे तर्फे फराळ वाटप कार्यक्रम संपन्न

मसुरे (प्रतिनिधी): श्री सरस्वती साईश्वरी संस्था मुंबई तर्फे नाशिक येथील इगतपुरी भागात गरजूंस दीपावली निमित्त नवीन कपडे , भांडी , साबण ,खेळणी व फराळ असा भरगच्च कार्यक्रम करून गरजूंन सोबत खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमास प्रवरा मनचेकर…

बॅ नाथ पै सेवांगणच्या आकाश कंदील स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मसुरे (प्रतिनिधी): बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्या वतीने प्रा. मधु दंडवते स्मृतिदिनानिमित्त आयोजीत आकाश कंदील व भेटकार्ड स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आकाश कंदील स्पर्धेत ७८ स्पर्धकानी व भेटकार्ड स्पर्धेत ६ ० स्पर्धकानी सहभाग घेतला. ४ गटात स्पर्धा घेण्यात आली.…

मसुरे कावावाडी येथे उज्वला गॅस लाभार्थ्यांना शेगडी- सिलेंडर वाटप!

मसुरे (प्रतिनिधी): मसुरे कावावाडी येथे उज्वला गॅस योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्राप्त झालेल्या गॅस सिलेंडर आणि शेगडीचे वितरण माजी पोलीस पाटील दिगंबर येसजी आणि यशवंत हिंदळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतात उज्वला गॅस योजना सुरू केली…

मसुरे परिसरात शनिवारची रात्र नरकासुरांची!

मसुरे (प्रतिनिधी) : दिवाळीपूर्व नरकासुर दहन ही एक मोठी परंपरा आहे. मसुरे परिसरात नरकासुराच्या महाकाय प्रतिकृती आणि जल्लोषात भव्य मिरवणूक काढून पहाटे नरकासुराचे दहन केले गेले. श्रीकृष्णाने नरकचतुर्दशीच्या दिवशी नरकासुराचा वध केला होता अशी आख्यायिका आहे. कागदाचे लगदे, पालापाचोळा आणि विविध…

बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे दिवाळी अंकांचे प्रदर्शन !

मसुरे(प्रतिनिधी) : बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे दिवाळी अंकांचे प्रदर्शन भरवण्यात आले. इंडिया प्रिटिंग वर्क्स मुंबई या मुद्रणालयाचे व इंकींग इनोव्हेशन या प्रकाशन संस्थेचे प्रमुख आनंद लिमये यानी वाचकांना वितरीत करण्यासाठी दिलेल्या अंकांचे प्रदर्शन करण्यात आले. सर्वच दिवाळी अंक…

वडाचापाट येथे उज्वला गॅस लाभार्थ्यांना शेगडी- सिलेंडर वाटप !

मसुरे (प्रतिनिधी) : वडाचापाट ग्रामपंचायत येथे उज्वला गॅस योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्राप्त झालेल्या गॅस सिलेंडर आणि शेगडीचे वितरण माजी सभापती राजेंद्र प्रभूदेसाई आणि सरपंच सौ. सोनिया दयानंद प्रभूदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. गॅस कनेक्शन अभावी महिला चुलीवर जेवण बनवतात. त्यामुळे…

कांदळगाव येथे लक्ष्मी पूजन निमित्त १२ पासून विविध कार्यक्रम !

मसुरे (प्रतिनिधी): कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर मंदिर परिसरात लक्ष्मीपूजन उत्सव समितीतर्फे १२ व १३ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त १२ रोजी सकाळी ९ वा. रामेश्वर चरणी लघुरुद्र, दुपारी १२ वा. महाआरती, १२.३० वा. महाप्रसाद, सायंकाळी…

अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाने सकारात्मक ऊर्जा प्राप्ती! – अनुराधा पौडवाल

मंदिरातील सुशोभीकरण व प्रसन्न गाभाऱ्यातील वातावरण पाहून गहिवरले स्वामी दर्शनानंतर अनुराधा पौडवाल यांचे मनोगत मसुरे (प्रतिनिधी): साधारणपणे लॉकडाऊनच्या अगोदर अक्कलकोटला येऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याची संधी लाभली होती, त्यावेळी मंदिर समितीने श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या धर्मसंकिर्तन महोत्सवात आपल्याला गायन…

मसुरे- बांदिवडे गावाचा धवलक्रांती तुन विकास – डॉ. विश्वास साठे

पावणाई देवी महिला दूध उत्पादक संस्थेच्या वतीने बोनस वाटप कार्यक्रम मसुरे (प्रतिनिधी): शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पावणाई देवी महिला दूध उत्पादक संस्था मसुरे बांदिवडे यापुढे अविरत कार्यरत राहणार आहे. या संस्थेची चालू वर्षी आर्थिक उलाढाल ७५ लाख रुपये इतकी आहे. चालू…

रमेश गावडे यांचे जम्मू ते मुंबई यशस्वी सायकलिंग!

ब्युटीज ऑन व्हील्स कडून अभिनंदन मसुरे (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग मधील मालवण तालुक्यातील चौके गावचे सुपुत्र रमेश गावडे यांनी जम्मू काटरा ते मुंबई हा २०५६ किमी प्रवास १८ दिवस सायकलिंग करत नुकताच पूर्ण केला आहे. इन्कमटॅक्स मध्ये अधिकारी पदावर असलेल्या गावडे यांच्या…

error: Content is protected !!