सत्यजीत चव्हाण, संदीप परब यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान !

बॅरिस्टर नाथ पै सेवांगण आणि परिवर्तन संस्था, मुंबई यांच्या वतीने आयोजन मसूरे (प्रतिनिधी) : समाजाच्या आजूबाजूला अनेक बऱ्या वाईट घटना घडत असतात. पण संख्येचा विचार करता वाईट घटनांची जंत्री अधिक आहे. चांगल्या घटनांमधून उत्तम समाज घडेल. मात्र, वाईट प्रवृत्तींमधून तो…