राज्यस्तरीय शुटिंग बॉल स्पर्धेत सोलापूर संघ अजिंक्य!

मसूरे (प्रतिनिधी) : राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने संघटनेचे संस्थापक कामगार महर्षी गं.द.आंबेकर यांच्या ६० व्या पुण्यस्मृती प्रित्यर्थ संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर,सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या पुढाकाराने ना.म.जोशी मार्ग,श्रमिक जिमखाना मुंबई येथे खेळविण्यात आलेल्या स्पर्धेत सोलापूर जि.युथ फेडरेशन मनेराजुरी संघ…