Category मसुरे

मसूरेत पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू !

गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या हडकर कुटुंबावर काळाचा घाला  मसुरे ( प्रतिनिधी) :  मसुरे देऊळवाडा प्राथमिक शाळे नजिक पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली. पाण्यात पडलेली पत्नी पाहून पतीचा हृदयवीकाराच्या धक्याने मृत्यू झाला आहे.  गणेशोत्सवासाठी…

गोळवण येथे विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण संपन्न !

बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेचे आयोजन मसुरे (प्रतिनिधी) : पूर्ण प्राथमिक शाळा गुरामवाड नंबर २ व प्रा. शाळा कुमामे या दोन शाळात कै. भाऊ गुराम यांच्या स्मरणार्थ दिलीप रामचंद्र गुराम यांनी दिलेल्या आर्थिक सहकार्यातून संपन्न झालेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस…

कॅरम स्पर्धेत भगवती हायस्कुलचे यश !

मसुरे (प्रतिनिधी) : देवगड तालुका स्तरीय कॅरम स्पर्धेत श्री भगवती हायस्कूल मुणगेच्या विध्यार्थ्यानी यश प्राप्त केले आहे. त्यांचीसिंधुदुर्ग जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 14 वर्षांखालील मुली- शमिका सचिन घाडी, 17 वर्षांखालील मुली- श्रविका सचिन घाडी, मृगाक्षी मंगेश हिर्लेकर. सर्व यशस्वी…

मसूरेत 7 फुट लांबीच्या अजगरास जीवदान !

मसुरे (प्रतिनिधी) : झुंजार पेडणेकर मसुरे गडघेरावाडी बाजारपेठ नजिक संतोष परब यांच्या निवासस्थाना नजिक आढळून आलेल्या सुमारे सात फूट लांबीच्या अजगरास पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सदर अजगर अंगणात आढळून आल्यानंतर मसुरे कावावाडी येथील सर्पमित्र रमण…

बांदिवडे पालयेवाडीयेथे दहीहंडी उत्साहात !

मसुरे (प्रतिनिधी) : बांदिवडे येथे कृष्ण जन्माष्ठमि पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली. पालयेवाडी येथील दहीहंडी तीन थर लावून फोडण्यात आली. यावेळी चंद्रकांत परब, उदय सावंत, प्रशांत परब, रंजन प्रभू, सुभाष परब, सिद्धेश प्रभू, किरण सावंत , सुशांत परब , हरेश…

महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीचा आजचा  राज्यस्तरीय व्यापार बंद तात्पुरता स्थगित!

बाजार समिती, जीएसटी व अन्य विषयावर समितीची स्थापना    मसुरे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समिती तर्फे २७ ऑगस्ट रोजी पुकारलेला  एक दिवसीय महाराष्ट्र व्यापार बंद तात्पुरता स्थगित करण्यात आल्याची माहीती कृती समिती तर्फे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज…

मुंबई शूटिंगबॉल असो. ची कार्यकारिणी जाहीर !

अध्यक्षपदी शामभाई सावंत,सरचिटणीसपदी दीपक सावंत यांची निवड मसुरे (प्रतिनिधी) : मुंबई शूटिंगबॉल असो.ची त्रैवार्षिक (२०२४-२७) कार्यकारिणी निवडण्यात आली असून अध्यक्षपदी माजी आमदार शामभाई सावंत तर सरचिटणीसपदी मसुरे गावचे सुपुत्र दीपक सावंत यांची निवड करण्यात आली. शूटिंगबॉल फेडरेशन ऑफ इंडिया या…

रानभाज्यांचा रोजच्या आहारात वापर करा !

प्रकल्प संचालक आत्मा नाईक नवरे यांचे प्रतिपादन त्रिंबक येथील तालुका स्तरीय रानभाजी महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद मसुरे (प्रतिनिधी) : आहारात रान भाज्यांचे अनन्य साधारण महत्व आहे. पावसाळ्यात अनेक प्रकारच्या रानभाज्या सहज उपलब्ध असतात. विविध आजाराना दूर ठेवण्यासाठी आहारात या भाज्या आपण…

बिळवस बीएसएनएल टॉवर पाच दिवस बंद !

मसुरे (प्रतिनिधी) : बिळवस श्री सातेरी जलमंदिर नजीकचा बि एस एन एल चा मोबाइल टॉवर 17 ऑगस्ट पासून बंद असल्याने मोबाइल धारकांची गैरसोय होत आहे. येथील ग्रामस्थांनी मालवण तसेच सावंतवाडी येथील कार्यालयात अधिकाऱ्यांचे वेळोवेळी लक्ष वेधून सुद्धा दाखल घेतली जात…

ओझर विद्यामंदिर येथे 22 ऑगस्ट पासून तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन

मसुरे (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक कल्याण संचालनालय पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग तसेच मालवण तालुका क्रीडा समिती यांच्यावतीने मालवण तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन 22 ते 24 ऑगस्ट या कालावधीत मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती…

error: Content is protected !!