बांदिवडे पालयेवाडीयेथे दहीहंडी उत्साहात !

मसुरे (प्रतिनिधी) : बांदिवडे येथे कृष्ण जन्माष्ठमि पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली. पालयेवाडी येथील दहीहंडी तीन थर लावून फोडण्यात आली. यावेळी चंद्रकांत परब, उदय सावंत, प्रशांत परब, रंजन प्रभू, सुभाष परब, सिद्धेश प्रभू, किरण सावंत , सुशांत परब , हरेश परब , किरण पवार उमेश परब, शैलेश राणे, हिर्लेकर, घाडीगावकर, मेस्त्री, चंद्रकांत राणे आदिसह बाळ गोपाळानी दहीहंडी चा आनंद घेतला.

error: Content is protected !!