Category फोंडाघाट

फोंडाघाट मधील विजया आपटे यांचे निधन

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट बाजारपेठेतील ज्येष्ठ महिला विजया पुरुषोत्तम आपटे (वय ९०वर्षे )यांचे आज पहाटे त्यांचे राहत्या घरी वार्धक्य त्यमध्ये दुःखद निधन झाले. परोपकारी आणि स्पष्टवक्तेपणा यामुळे त्या सुपरिचित होत्या. त्यांचे पश्चात पाच मुली, एक मुलगा, नातू असा परिवार आहे.…

रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त करूळ रामेश्वर मंदिरात भाविकांची उत्साहात लगबग

स्वच्छता- रंगरंगोटी- सुशोभीकरण- रोषणाई आणि धार्मिक विधीसाठी गावातील अबाल-वृद्ध-युवाई सरसावली ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील साहित्य- कला- क्रीडाचा पारंपारिक वारसा लाभलेल्या करूळ गावचे ग्रामदैवत, श्रीरामेश्वर मंदिर गर्द वनराई आणि प्रसन्न- पवित्र निसर्गाच्या सानिध्यात वसले आहे. गेल्या अनेक युगांच्या खडतर…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारी फोंडाघाट मध्ये भारत- पाकिस्तान युद्धात अतुलनीय कार्य करणाऱ्या ऐतिहासिक रणगाड्याला मानवंदना देत स्वागत !

पर्यटन जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावरील स्वागत आणि मानवंदना सदैव सर्वांसाठी प्रेरणादायी – कुमार नाडकर्णी ग्रामस्थ, कॉलेज, हायस्कूल एनसीसी कॅडेट कडून रणगाड्याला मानवंदना फोंडाघाट (प्रतिनिधी) : १९६५ मधील भारत- पाक युद्धात अविस्मरणीय कामगिरी करून सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक ठरलेला ऐतिहासिक रणगाडा पुणे (खडकी) येथून…

सेवानिवृत्त ग्रामसेवक सुभाष पेडणेकर यांचे दुःखद निधन !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट बाजारपेठेतील सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व असलेले सेवानिवृत्त ग्रामसेवक सुभाष यशवंत पेडणेकर ( वय ७८ वर्षे) यांचे 12 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता राहत्या घरी वृद्धापकाळातील अल्पशा आजारामध्ये, हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यात दुःखद निधन झाले. पेडणेकरभाऊ या नावाने ते…

error: Content is protected !!