फोंडाघाट मधील विजया आपटे यांचे निधन

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट बाजारपेठेतील ज्येष्ठ महिला विजया पुरुषोत्तम आपटे (वय ९०वर्षे )यांचे आज पहाटे त्यांचे राहत्या घरी वार्धक्य त्यमध्ये दुःखद निधन झाले. परोपकारी आणि स्पष्टवक्तेपणा यामुळे त्या सुपरिचित होत्या. त्यांचे पश्चात पाच मुली, एक मुलगा, नातू असा परिवार आहे. योगेश्वरी मेडिकलचे तन्मय यांची ती आजी, तर एज्युकेशन सोसायटीचे माजी चेअरमन संजय आपटे यांचे ती काकी होत .अंत्ययात्रेनंतर उपस्थितानी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

error: Content is protected !!