Category क्रीडा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रंगणार क्रिकेट स्पर्धा

गायत्री ब्राह्मण मित्र मंडळाचे आयोजन प्रथम विजेत्याला मिळणार २५ हजार आणि १ बकरा कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कलमठ गावडेवाडी प्रीमियर लीग येथील क्रिकेट स्पर्धेचा संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात…

खारेपाटण हायस्कूलच्या पटांगणावर जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स (मैदानी) प्रशिक्षण शिबीर 2023 चे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : ग्रामीण भारतातील गुणवान खेळाडूंचा शोध घेऊन त्यांच्या गुणांना पारखून त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार खेळाडू बनवण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून शेठ न. म. विद्यालय, ज्युनिअर कॉलेज खारेपाटण व सिंधुदुर्ग जिल्हा ॲमेच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने…

कराटे बेल्ट परीक्षेत सिंधुदुर्गनगरीमधील खेळाडूंचे घवघवीत यश

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मुवथाई थाई बॉक्सिंग असोसिएशन सिंधुदुर्गतर्फे घेण्यात आलेल्या कराटे बेल्ट परीक्षेत सिंधुदुर्गनगरीमधील खेळाडूंनी घवघवीत यश संपदान केले. सिंधुदुर्गनगरी येथे ही परीक्षा पार पडली. या परीक्षेमध्ये स्पृहा रोहन सावंत, शोभराज शेर्लेकर, गुंजन दिनेश कारेकर, पियुष संदिप रासम,…

कणकवली- कलमठ प्रीमियर लीग , केजीएन संघ विजेता तर स्वराज उपविजेता

आमदार नितेश राणे यांची उपस्थितिसंदीप मेस्त्री मित्रमंडळचे २० व्या वर्षाचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : संदिप मेस्त्री मित्रमंडळ आयोजीत कलमठ प्रीमियर लीग,क्रेझिबॉयज क्रिकेट स्पर्धेचा सामना केजीएन स्पोर्ट्स विरुद्ध स्वराज स्पोर्ट्स वरवडे याच्यात झाला आशिये माळ मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या अंतिम दिवशी आमदार…

कै. रणजित पाटील स्मृतीचषक १० पासून अंडरआर्म नाईट क्रिकेट स्पर्धा

कणकवली (प्रतिनिधी) : गांगेश्वर मित्रमंडळ व सुजित जाधव मित्रमंडळ आयोजित कै. रणजित पाटील स्मृतीचषक वर्ष १२ वे भव्य अंडरआर्म नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा दि.१०, ११ व १२ मार्च या कालावधीत कलमठ लांजेवाडी येथे आयोजित करण्यात…

जलतरणपटू पूर्वा गावडे हीचा जिल्हाधिकारी मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते सत्कार

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राज्य व राष्ट्रीय स्तरावर जलतरण क्रीडा प्रकारात यश मिळविलेली सिंधुदुर्ग कन्या पूर्वा गावडे हिचे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी अभिनंदन करत प्रशानाच्यावतीने सन्मान करण्यात आला.व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळून जिल्ह्याचे व देशाचे नाव रोशन करावे अशा शुभेच्छाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.…

ऑलिम्पियाड स्पर्धेत स्टेंपिग स्टोन ग्लोबल स्कुलच्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सामान्य ज्ञानावर आधारित एसओएफ ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये स्टेंपिग स्टोन ग्लोबल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रीय क्रमांक, सुवर्णपदक आणि शालेय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश प्राप्त केले आहे. एसओएफ सामान्य ज्ञानावर आधारित ऑलिम्पियाड परीक्षेत २०२२-२३ ईयत्ता १ ली -वीर शिंदे…

निलांग नाईक याची गोवा युनिव्हर्सिटीच्या क्रिकेट संघात निवड

सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील ऐम्स क्रिकेट अकॅडेमीचा विध्यार्थी व सिंधुदुर्ग जिल्हा १४ वर्षाखालील, १६ वर्षाखालील, १९ वर्षाखालील तसेच खुल्या गटातील खेळाडू, सावंतवाडी नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा माजी आरोग्य व क्रीडा सभापती अँड.परिमल नाईक यांचा चिरंजीव निलांग परिमल नाईक याची गोवा…

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक

कणकवली केंद्रावर 98.05 % तर कासार्डे मतदानकेंद्रावर 98.73% मतदान कणकवली (प्रतिनिधी) : कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत कणकवली तालुक्यात जिल्ह्यातील सर्वाधिक मतदान झाले आहे. तालुक्यात कणकवली केंद्रावर 98.05 % तर कासार्डे केंद्रावर 98.73 % मतदान झाले आहे.

error: Content is protected !!