Category आंबोली

बांदा पोलिसांचा अवैध दारू वाहतुकीला चाप ; 1 लाख 32 हजारांच्या अवैध दारुसह 8 लाख 32 हजारांचा मुद्देमाल जप्त

बांदा (प्रतिनिधी) : गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकी विरोधात बांदा पोलिसांनी मध्यरात्री कोलगाव येथील विराज लक्ष्मीकांत वाडकर (२०, रा. कोलगाव काजरकोंड) व प्रशांत कोठावळे (रा. कोलगाव मारुती मंदिर जवळ) ताब्यात घेतले आहे.१ लाख ३२ हजार रुपयांची दारू व सुमारे ७…

आंबोलीत ट्रक व दुचाकी अपघातात तिघे गंभीर जखमी

आंबोली (प्रतिनिधी) : चंदगड येथून सावंतवाडीच्या दिशेने येत असताना समोरून जाणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात रस्त्यावरील खडीवर दुचाकी घसरून ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्याने दुचाकीवरील तिघेजण गंभीर जखमी झाले. आज रोजी दुपारी १.४५ च्या सुमारास आंबोली घाटातील नानापाणी येथे हा अपघात…

पोलीस हवालदार जगदीश दुधवडकर यांचा ऑन ड्युटी हार्ट अटॅक ने मृत्यू

सावंतवाडी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार ज्योती दुधवडकर याना पतीशोक आंबोली (प्रतिनिधी) : हृदयविकाराचा झटका आल्याने आंबोली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हवालदार जगदीश दूधवडकर यांचा कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आंबोली पोलिस दुरक्षेत्रात…

error: Content is protected !!