मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होणार भाजी मंडई चे भूमिपूजन – ना.दीपक केसरकर

30 मे रोजी मुख्यमंत्र्यांचा सावंतवाडीत नागरी सत्कार सावंतवाडी (प्रतिनिधी) : शहरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या भूमिपूजनासाठी ३० तारखेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांचा सावंतवाडीकरांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती आज…








