Category राजकीय

आदर्श शिक्षक सेवा पुरस्कारने प्रकाश कानूरकर यांचा सन्मान

ओरोस (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्यातील माजी केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावनूर यांच्या हस्ते मालवण तालुक्यातील कट्टा येथील वराडकर हायस्कूलचे शिक्षक प्रकाश कानूरकर यांचा’आदर्श शिक्षक सेवा पुरस्कार ‘देऊन सन्मान करण्यात आला. सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, म्हैसूरी फेटा, चंदनाचा कायमस्वरूपी हार असे…

शिवसेना – भाजपाची 29 मार्च रोजी प्रहार भवनला संयुक्त पत्रकार परिषद

आ.नितेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांची असणार प्रमुख उपस्थिती कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली विधानसभा मतदारसंघाची शिवसेना आणि भाजपाची संयुक्त पत्रकार परिषद उद्या 29 मार्च रोजी दुपारी 1 वाजता प्रहार भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. आमदार नितेश राणे आणि…

स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे कोकण विभागाचे प्रमुख म्हणून आ. निरंजन डावखरे, आ.नितेश राणे यांच्यावर जबाबदारी

उपमुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिली जबाबदारी कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना-भाजप युतीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे कोकण विभागाचे (ठाणे ते सिंधुदुर्ग) प्रमुख म्हणून आमदार निरंजन डावखरे आणि आमदार नितेश राणे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री…

ठेकेदारांकडून कमिशनचे लोणी खाणे हा नितेश राणेंचा धंदा

आंगणेवाडी सभेत भाजपातील राणे कुटुंबाची लायकी लोकांनी पाहिली माझे व्यवसाय माझ्या मनगटाच्या बळावर; अतुल रावराणेंचे जोरदार प्रत्युत्तर कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांनी माझ्यावर आरोप करणे ही गोष्ट हास्यास्पद आहे. आयकर विभागात नोकरीला असलेल्या आमदारांच्या वडिलांनी 150 कंपन्या कशा…

रक्तपुरवठा वाढीव शुल्कविरोधात ३ एप्रिल रोजी युवासेना छेडणार तीव्र आंदोलन

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची माहीती कणकवली (प्रतिनिधी) : शिंदे भाजप सरकारकडून राष्ट्रीय रक्त धोरणाची अंमलबजवणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील शासकीय व अशासकीय रक्त पेढ्यांमार्फत केल्या जाणाऱ्या रक्त पुरवठा सेवा शुल्काचे नवीन दर लागू केले आहेत. या दारामध्ये मोठी तफावत असून…

देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या विषय समिती सभापतीपदी संतोष तारी, तेजस मामघाडी, विशाल मांजरेकर विजयी

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांचा आदेश धुडकावला देवगड (प्रतिनिधी) : देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या विषय ‍ समितीच्या सभापतीच्या निवडणुकीध्ये बांधकाम सभापतीपदी तेजस मामघाडी, पाणीपुरवठा समिती सभापतीपदी संतोष तारी व सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी विशाल मांजरेकर यांची निवड करण्यात आली आहे.या निवडणुकीसाठी…

कणकवलीत शिवसेना महिला आघाडीच्या वतीने गॅस पे चर्चा

चुलीवरच्या भाकरी आंदोलनाने वेधणार महागाईकडे लक्ष महिला आघाडी तालुकाप्रमुख वैदेही गुडेकर यांनी सहभागी होण्याचे केले आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात भरमसाट केलेल्या दर वाढीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सिंधुदुर्ग महिला…

कमिशन एजंट अतुल रावराणे यांनी ठाकरे सेनेत स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे

आमदार नितेश राणेंची प्रसिध्दी पत्रातून टीका कणकवली (प्रतिनिधी) : ठाकरे सेनेत स्वतःचे अस्तित्व घालवून बसलेल्या अतुल रावराणे यांनी प्रथम पक्षात स्वतःची पत निर्माण करावी. त्यानंतरच आमचे वर भाष्य करावे. तुम्ही करत असलेल्या सामाजिक कार्याची पक्ष तरी दखल घेतो आहे का…

देवगड नगरपंचायतच्या आज होणाऱ्या सभापती निवडणुकीत ट्विस्ट

देवगड नगरपंचायतच्या आज होणाऱ्या सभापती निवडणुकीत ट्विस्ट शिवसेनाप्रमुख संजय आग्रे यांनी गटनेते संतोष तारींना सभापतीपदासाठी प्रणाली माने, आद्या गुमास्ते, रुचाली पाटकर याना मतदान करण्यासाठी व्हीप बजावण्यासाठी काढला आदेश ठाकरे गटात सक्रिय असणारे सत्ताधारी गटनेते तारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचेच…

खारेपाटण मधील विकासकामांचे शिवसेनेच्यावतीने भूमिपूजन

जिल्हाध्यक्ष संजय आंग्रे यांची प्रमुख उपस्थिती खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ च्या अंतर्गत बाळासाहेबांची शिवसेना अर्थात सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना पक्षाच्या वतीने खारेपाटण शहरात मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आज खारेपाटण मध्ये जिल्हा अध्यक्ष संजय आंग्रे…

error: Content is protected !!